Daily Horoscope Saam TV
राशिभविष्य

Rashi bhavishya: बोलण्यावर संयम ठेवा, हितशत्रूंपासून सावध राहा; या राशींसाठी आज धोक्याचा दिवस

Rashi Bhavishya 22 October 2023: बोलण्यावर संयम ठेवा, हितशत्रूंपासून सावध राहा; या राशींसाठी आज धोक्याचा दिवस, तुमची रास यात नाही ना?

Satish Daud
Mesh Rashi

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. बोलण्यावर संयम ठेवा.

Vrushabh Rashi

वृषभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंपासून सावध राहा

Mithun Rashi

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Kark Rashi

कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहा. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Sinh Rashi

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततिसौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kanya Rashi

कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Tul Rashi

तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल. बोलण्यावर संयम ठेवा.

Dhanu Rashi

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Makar Rashi

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kumbh Rashi

कुंभ : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आज सांभाळून राहा, दिवस धोक्याचा

Meen Rashi

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील. बोलण्यावर संयम ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT