Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Friday Horoscope: मेहनतीचं फळ मिळेल तर काहींना आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील, या ४ राशींसाठी शुक्रवार ठरणार लकी

Daily horoscope predictions: आजच्या राशिभविष्यानुसार सर्व राशींना करिअर, आर्थिक, प्रेम आणि आरोग्य क्षेत्रात कोणते संकेत मिळणार आहेत. आजचं राशीभविष्य कसं आहे याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज तुमचा दिवस उत्साहाने भरलेला राहणार आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकणार आहेत. आर्थिक लाभाचे संकेत दिसून येत आहेत. कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवाल.

वृषभ

आज कामाचा ताण जाणवणार आहे. आर्थिक व्यवहार जपून करावे लागणार आहेत. मित्रांचे सहकार्य लाभणार आहे. आजच्या दिवशी आरोग्य ठीक राहील. नवीन योजनांसाठी दिवस सकारात्मक ठरणार आहे.

मिथुन

आज संवादातून फायदा होणार आहे. आजच्या दिवशी नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. आत्मविश्वास वाढल्याने निर्णय योग्य ठरतील.

कर्क

आज भावनिक स्थैर्य आवश्यक राहणार आहे. कामात अडथळे येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्याचप्रमाणे आज आर्थिक बाबतीत सावध रहा. कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे. आरोग्य सुधारणार आहे.

सिंह

आज तुमच्या नेतृत्वगुणांचा फायदा होणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला कामात यश मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत दिसून येत आहेत. आरोग्य ठीक राहणार आहे. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कन्या

आज नियोजनामुळे कामात प्रगती होणार आहे. आजच्या दिवशी आर्थिक स्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवालवण्याची चांगली संधी मिळणार आहे. नवीन संधी मिळाल्यास विचारपूर्वक निर्णय घ्या.

तूळ

आज सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती होणार आहे. आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.

वृश्चिक

आज मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कामात यश मिळणार आहे. आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरणार आहेत. कुटुंबाचे सहकार्य लाभणार आहे. नवीन योजनांसाठी दिवस अनुकूल आहे.

धनु

आज सकारात्मक विचारांनी कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद राहून प्रत्येक कामात मित्रांचं सहकार्य लाभणार आहे. प्रवासाचे योग संभवतात.

मकर

आज जबाबदाऱ्या वाढतील पण मेहनतीने यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावध रहा. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. आरोग्य ठीक राहील. मित्रांसोबत वेळ घालवाल. संयम ठेवल्यास लाभ होईल.

कुंभ

आज सर्जनशीलतेचा फायदा होईल. कामात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबात आनंद राहील. आरोग्य चांगले राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन संधी मिळू शकतात.

मीन

आज भावनिक समाधान मिळेल. कामात प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. आरोग्य ठीक राहील. प्रवासाचे योग संभवतात. आत्मविश्वास वाढेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर तुफान राडा; TMC-BJP कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Video Viral

Maharashtra News Live Update: सिनेस्टाईल पाळत ठेवून 5 दरोडेखोर जेरबंद, 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: तीन वर्षाच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून; भोरनंतर पुण्यात आणखी एक संतापजनक घटना

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' हिट होताच रितेश देशमुखची चाहत्यांना विनंती; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला...

Pune Police: पुणे पोलिस दलात खळबळ, २ अधिकाऱ्यांना अटक, २९ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT