Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope: जोडीदारासोबतचे वाद मिटतील, नव्या कामातून पैसा मिळेल; या ५ राशींना लागणार आज लॉटरी

Daily horoscope for all zodiac signs: आज ३ एप्रिलचा दिवस असून आजचं राशीभविष्य जाणून घेऊया. मेष ते मीन सर्व राशींसाठी करिअर, कुटुंब आणि आर्थिक बाबतीत काय संकेत आहेत ते वाचा.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आजचा दिवस तुमच्यामध्ये काहीशी नवा उत्साह घेऊन येणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये हलकेफुलकेपणा राहणार आहे. यावेली कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकणार आहे. प्रत्येक बाबीमध्ये तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे.

वृषभ

आज कुटुंबात हसू, आनंद आणि प्रेमाचं वातावरण राहणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही एक जुना वाद मिटवण्यात यशस्वी होऊ शकणार आहात. हा दिवस आर्थिक आणि कामाच्या बाबतीत चांगला असणार आहे.

मिथुन

आजचा दिवस मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतोय पण तुम्हाला त्यावर सहज उपाय सापडू शकतो. कौटुंबिक पाठिंब्यामुळे तुमचं मन शांत राहणार आहे. नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करणं फायदेशीर ठरणार आहे.

कर्क

आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिक संतुलन आणि कौटुंबिक आनंदाचा आहे. तुमच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंददायी असणार आहे. करिअरच्या काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात.

सिंह

आजचा दिवस ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. तुम्हाला घरातून प्रेम आणि पाठिंबा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांची साथ मिळणार आहे. अज्ञात स्त्रोताकडून पैसेही मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

आज तुम्ही मानसिकदृष्ट्या एकाग्र राहाल आहात. तुमच्या कुटुंबातील आनंदाचे छोटे क्षण तुमचा दिवस उजळवून टाकणार आहेत. आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक पावलं उचलणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

तूळ

आज तुम्हाला संतुलन आणि आनंदाची भावना जाणवणार आहे. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे. मुलांकडून चांगली बातमी कानी येणार आहे.

वृश्चिक

आज मनःशांती आणि कौटुंबिक आधार मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या काही जुन्या समस्या संपुष्टात येऊ शकणार आहेत. कुटुंबातील व्यक्तींकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे.

धनु

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे. कौटुंबिक संबंध अधिक चांगले होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही करत असलेल्या नवीन प्रयत्नांमध्ये यश मिळू शकणार आहे.

मकर

आजचा दिवस कामात यश आणि घरी आनंदाची आशा घेऊन येणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

कुंभ

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि नवीन विचार घेऊन येणार आहे. कौटुंबिक वातावरण सुखद राहणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन यश मिळणार आहे. अडकलेले पैसे तुमच्या हाती येणार आहेत.

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या काहीसा कठीण असणार आहे. कुटुंब आणि प्रियजनांशी संवाद चांगला राहणार आहे. घरातल्या वडीलधाऱ्यांशी चांगला संवाद होणार आहे. जर तुम्ही तुमच्या कामात बदल करत असाल तर ते तुमच्या फायद्याचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucknow Ganeshotsav: लखनऊमध्ये उत्तर प्रदेश मराठी समाजाचा गणेशोत्सव जल्लोषात; अभिनेत्री भाग्यश्री व खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते महाआरती

TMC नाव आणि चिन्हाच्या वादावर मोठी अपडेट; शिवसेना पक्ष-चिन्ह वादाचाही सुप्रीम कोर्टाकडून उल्लेख

Droupadi Murmu On Celebrities: 'हानिकारक उत्पादनांच्या जाहिराती टाळा...'; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं कलाकारांना आवाहन

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आज सुनावणी होण्याची शक्यता

New Highway: महाराष्ट्राला मिळणार ३ नवे महामार्ग, कोणत्या जिल्ह्यातून जाणार? सरकारचा जबरदस्त मेगाप्लान

SCROLL FOR NEXT