दिनांक 2 ऑगस्ट 2021 वार सोमवार - Saam Tv
राशिभविष्य

2 ऑगस्ट 2021 - राशिभविष्य

दिनांक 2 ऑगस्ट 2021 वार सोमवार

साम टिव्ही


मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामाचा ताण जाणवेल.

कर्क : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल.

कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. आपल्या मताविषयी आग्रही राहाल.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

मीन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काळजाचा थरकाप! जेजुरीत खेळता खेळता दीड वर्षाच्या चिमुकला अचानक गायब झाला, सगळीकडे शोधाशोध, सेफ्टी टँककडे नजर जाताच पालकांना...

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

KDMC डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द; पोलिसांसमोर सरेंडर होणार

World's first website: इंटरनेटवरील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती?

Akola Fort : २ नद्यांच्या संगमावर उभा असलेला ऐतिहासिक किल्ला, आयुष्यात एकदा तरी पाहा सुंदर नजारा

SCROLL FOR NEXT