four rajyoga in new year astrology saam tv
राशिभविष्य

Astrology: एक-दोन नाही तर ४; नवीन वर्षात निर्माण होतील अद्भुत राजयोग, ३ राशींना येणार 'अच्छे दिन'

Astrology : नवीन वर्षात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. या राजयोगांचे परिणाम राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. हे उल्लेखनीय राजयोग तीन राशींच्या करिअरमध्ये यश मिळवून देण्यास मदत करतील.

Bharat Jadhav

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चार शुभ राजयोग तयार होत आहेत

  • मालव्य, बुधादित्य, शुक्रादित्य आणि गजकेसरी राजयोगांचा मोठा प्रभाव

  • तीन राशींच्या करिअर आणि आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चार राजयोग तयार होत आहेत. मालव्य राजयोग, बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग आणि गजकेसरी राजयोग. त्यांचे परिणाम १२ राशीच्या जीवनावर होणार आहे. या चार राजयोगांचा देश आणि जगावर परिणाम होईल. सर्वाधिक परिणाम कोणत्या राशींवर पडणार हे जाणून घेऊ. नवीन वर्षात निर्माण होणाऱ्या या चार राजयोगांचे परिणाम तीन राशींवर अधिक होणार आहेत. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल की अडचणी येतील? हे जाणून घेऊ.

वृषभ

हे चार राजयोग वृषभ राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे. या काळात या राशीतील जातकांना अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याच मदत होईल. व्यावसायिकांना फायदा होईल. जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकेल. कामानिमित्त प्रवास देखील होणयाचा योग आहे.

मिथुन

हे चार राजयोग मिथुन राशीसाठीही अत्यंत शुभ ठरू शकतात. कामात आणि व्यवसायात प्रगती होईल. या राशीच्या जातकांना त्याचे नशीब तुमच्या बाजूने असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळेल. मागील गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते.

तूळ

या शुभ राजयोगांच्या निर्मितीमुळे तूळ राशीसाठी अनुकूल काळ सुरू होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. अचानक आर्थिक लाभ होतील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. गुंतवणूक आणि योजना तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुमचे खर्च कमी होतील आणि तुम्ही बचत करू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: माजी पोलीस महानिरीक्षकानं स्वत:वर झाडली गोळी, १२ पानाच्या सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण

20 हजारांची कॅश ठेवाल तर शिक्षा? कॅश सापडल्यास 100% दंड भरावा लागेल?

सत्तेसाठी दोन्ही पवार एकत्र, घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढणार?

Maharashtra Live News Update: चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या विजयानंतर काँग्रेस जोमात, मनपाच्या मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी

Film Festival: २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; प्रेक्षकांसाठी ५६ चित्रपटांची पर्वणी

SCROLL FOR NEXT