Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2025: ३० वर्षांनी शनी करणार गुरुच्या राशीत प्रवेश; शनी देवाच्या कृपेने 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Shani Gochar 2025: येणाऱ्या नवीन वर्षामध्ये शनी देव गोचर करणार असून हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानतंर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या सर्व ग्रहांमध्ये संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी देव. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये शनी देव गोचर करणार आहे. शनी देव २०२५ मध्ये गुरुच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशा काळात शनी देवाचं गोचर काही राशींसाठी लकी ठरणार आहे. यावेळी या राशींना अचानक धनलाभ होणार आहे. याशिवाय काहींना करियरमधून चांगली बातमी मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे.

मिथुन रास

शनी देवाचं गोचर या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी हा उत्तम काळ आहे. कुटुंबातील समस्या दूर होणार आहेत.

कर्क रास

शनी देवाचं राशी परिवर्तन या राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे. तुमची अडकलेली कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. तुमच्या जीवनावर अधिक सकारात्मक परिणाम होणार आहे. ज्यांना परदेशात फिरण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. तुमच्या घरी एखादं शुभकार्य होणार आहे.

वृषभ रास

शनीचं राशी परिवर्तन या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम देणार आहे. तुम्हाला या काळात दुप्पट फायदा मिळणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. गुंतवणूकीत तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. भविष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मिळून निर्णय घेऊ शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Metro 3: पुणेकरांना नवीन वर्षात खुशखबर मिळणार; हिंजवडी मेट्रो लाइन होणार सुरु; तारीख आली समोर

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Nagpur : शेतकऱ्यांनो टोकाचं पाऊल उचलू नका, 2-4 मंत्र्यांना कापा, तुपकर आक्रमक

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! 'पीएम किसान'चे ₹२००० तुम्हाला पैसे येणार का? अशा पद्धतीने करा चेक

India Tourism: शिमला-मनालीही विसरून जाल! डोंगर, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचं अप्रतिम मिश्रण, 'हे' हिल स्टेशन ठरेल स्वर्गीय अनुभव

SCROLL FOR NEXT