Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikon Rajyog: 1 वर्षानंतर शुक्राच्या राशीत बनणार केंद्र त्रिकोण राजयोग; वृषभ, कन्या राशीला मिळणार पैसाच पैसा

Kendra Trikon Rajyog 2025: शुक्र ग्रहाला ज्योतिष्य शास्त्रामध्ये खास स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे शुक्राच्या स्थितीचा परिणाम राशींच्या व्यक्तींवर होत असतो. यामध्ये कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक वेगळं महत्त्व देण्यात आलेलं आहे. यामध्ये शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, समृद्धी, विलासिता आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानण्यात आलं आहे. शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी मानला जातो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत भ्रमण करत असल्याने केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे. जून महिन्यामध्ये हा राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीसह काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी काही राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

मध्य त्रिकोण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरातच भ्रमण करणार आहे. यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वातही सुधारणा होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना नातेसंबंधाचे प्रस्ताव येऊ शकतात.

सिंह रास

मकर राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. व्यावसायिक पैसे वाचवू शकणार आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास

केंद्र त्रिकोण राज योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीमुळे भाग्य आणि परदेशात घडणार आहे. या वेळी तुमचं भाग्य वाढू शकणार आहे. प्रेमाशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही रस दाखवाल. नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या पुतण्याने बायकोला संपवलं, नंतर स्वत:वर झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Silver Earrings Design: सिल्वर कानातल्यांचा भलताच ट्रेंड, हे आहेत 5 लेटेस्ट कानातले डिझाईन्स

Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Sunil Shetty On Marathi Language: मला बोलायला भाग पाडू नका...; हिंदी-मराठी भाषा वादावर सुनील शेट्टीचं सडेतोड विधान

SCROLL FOR NEXT