Mangal Gochar Punjab kesari
राशिभविष्य

Aditya mangal rajyog: या वर्षाच्या अखेरीस बनणार आदित्य-मंगल राजयोग; 'या' ३ राशींचा प्रेमात होणार मोठा लाभ

Sun And Mangal Conjunction In Dhanu: वर्षाच्या अखेरीस आदित्य मंगळ राजयोग निर्माण होत आहे. हा ग्रहयोग अत्यंत शुभ मानला जातो आणि विशेषतः प्रेमसंबंध व नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घडवतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. 7 डिसेंबर रोजी मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश केला आहे आणि 16 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य देखील याच राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, या दोघांच्या युतीमुळे आदित्य–मंगळ राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे आणि धन–संपत्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींसाठी हा काळ उपयुक्त ठरणार आहे ते पाहूयात.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी आदित्य–मंगळ राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीतील लग्न भावात तयार होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होणार आहे.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आदित्य–मंगळ राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीतील 11व्या भावात तयार होणार आहे. यावेळी तुमचे उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार आहेत. व्यवसायात लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

मीन रास (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी आदित्य मंगळ राजयोग शुभ फलदायी ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीतील करिअर आणि व्यवसाय भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे काम कारभार तेजीत राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sports legends retiring: मेस्सी, धोनी आणि...! 2026 मध्ये हे खेळाडू होणार निवृत्त

Maharashtra Live News Update: भाजप बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडले

BMC Election: मुंबईत शिंदेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

BMC Election : मुंबईत राज ठाकरेंना ऐनवेळी धक्का; मनसेच्या ११ निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Prarthana Behere Mangasultra Designs: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या मंगळसूत्राची क्रेझ कायम, हे आहेत 5 ट्रेडिंग पॅटर्न

SCROLL FOR NEXT