Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : कामात प्रगती होणार; 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यक्तींना पैशाची चणचण जाणवणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha: 12 राशींच्या व्यक्तींचा बुधवारचा दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा राशीभविष्य.

Sakshi Sunil Jadhav

मेष : जवळची माणसांशी प्रेमाने वागा. स्वार्थी विचार टाळल्याने नातं जास्त मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि वैयक्तिक कामांवर लक्ष राहील.

वृषभ : मित्र आणि नातेवाईकांसोबत भेटीगाठी वाढतील. कामात चांगलं यश मिळेल आणि प्रवासाची होण्याची शक्यता आहे. आळस टाळा.

मिथुन : वैयक्तिक आणि आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहून शुभ बातमी मिळू शकते. बचत वाढेल आणि पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे.

कर्क : करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. प्रेमसंबंध आणि कुटुंबात विश्वास कायम राहील. आपली कला आणि कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळेल.

सिंह : बोलताना आणि वागताना नम्रता ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका आणि वाद टाळा. कामात नियोजन आणि स्मार्ट पद्धतीने पुढे जा.

कन्या : व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत लाभ होईल. नवीन संधींचा फायदा घेऊन कामात प्रगती कराल. उधार देणे-घेणे टाळा आणि आत्मविश्वास ठेवा.

तुळ : करिअरमध्ये पद आणि मान-सन्मान वाढू शकतो. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण कराल.

वृश्चिक : भाग्याची साथ मिळाल्याने कामात प्रगती होईल. व्यवसाय आणि करिअरच्या योजना वेगाने पुढे जातील. प्रवास आणि नवीन संधींचा लाभ मिळू शकतो.

धनु : घरातील मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि वाद टाळा. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका.

मकर : घरात आनंदाचे आणि शांततेचे वातावरण राहील. व्यवसायात चांगले यश आणि लाभ मिळेल. सर्वांसोबत मिळून काम केल्याने प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ : कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो. घाईने निर्णय घेऊ नका आणि जोखीम टाळा. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या.

मीन : मित्रांसोबत आनंददायी प्रवासाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल आणि प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरच्या रांगा

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT