Chaturgrahi Yog saam tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बनणार चतुर्ग्रही राजयोग; 'या' राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

Chaturgrahi Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ च्या पहिल्याच दिवशी एक दुर्मिळ ग्रह संयोग घडणार आहे. सूर्य, शनी, गुरु आणि शुक्र हे चार ग्रह एकत्र येऊन चतुर्ग्रही राजयोग निर्माण करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

नवं वर्ष सुरु होण्यासाठी आता केवळ एक दिवस बाकी आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, २०२६ च्या सुरुवातीला अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. यामुळे शुभ आणि उल्लेखनीय युती निर्माण होणार आहे. याचा मानवी जीवनावर परिणाम होणार आहे.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, १ जानेवारी २०२६ रोजी, सूर्य, बुध, मंगळ आणि चंद्र धनु राशीत एकत्र येणार आहे. ज्यामुळे एक शक्तिशाली युती निर्माण होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि भाग्य मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊया.

सिंह रास

तुमच्या राशीच्या पाचव्या घरात चतुर्ग्रही योग निर्माण होत असल्याने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढणार आहे. अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळू शकणार आहे.

धनु रास

चतुर्ग्रही योगाच्या निर्मितीमुळे धनु राशीच्या लोकांना चांगले दिवस येऊ शकणार आहेत. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये संतुलन राखावं लागणार आहे. तुम्हाला मानसिक शांती देखील मिळू शकणार आहे. करिअर, अभ्यास आणि आर्थिक बाबींमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात.

मेष रास

चतुर्ग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या शब्दांची कदर केली जाऊ शकते. तुम्हाला अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT