Shani Uday Horoscope Rashifal Saam Tv
राशिभविष्य

Shani Uday 2024: 18 मार्चपासून या राशींचे येणार अच्छे दिन, शनिदेवाची होईल कृपा

Shani Uday Horoscope Rashifal: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनिदेवाला न्यायाचा स्वामी म्हटले जाते. शनीचे नाव ऐकताच लोक घाबरतात. शनीची महादशा खूप प्रभावशाली मानली जाते आणि तिचा व्यक्तीवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव पडतो.

साम टिव्ही ब्युरो

Shani Uday Horoscope Rashifal:

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनिदेवाला न्यायाचा स्वामी म्हटले जाते. शनीचे नाव ऐकताच लोक घाबरतात. शनीची महादशा खूप प्रभावशाली मानली जाते आणि तिचा व्यक्तीवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव पडतो. कुंडलीतील शनीच्या स्थानावर आपले करिअर, पैसा आणि वैवाहिक जीवनही अवलंबून असते. 18 मार्च 2024 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा उदय खूप प्रभावी ठरेल. जेव्हा शनि शुभ असतो तेव्हा व्यक्तीच नशीब चमकतं. यातच जाणून घेऊया शनीच्या उदयाने कोणत्या राशींना चांगले दिवस येतील.

मेष

शनीचा उदय मेष राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. या काळात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते. तसेच नोकरीची ऑफरही येऊ शकते. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना फायदा होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना शनीच्या उदयामुळे शुभ परिणाम झाल्याचं पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. भरपूर आर्थिक लाभ होईल.  (Latest Marathi News)

सिंह

शनीच्या उदयामुळे सिंह राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. या राशीच्या लोकांना भागीदारीत केलेल्या कामात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. लोखंड, तेल आणि खाणकाम इत्यादी व्यवसाय करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय शुभ राहील. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. प्रेम, व्यवसाय, नोकरी, सर्वकाही उत्तम होईल. आता केलेल्या गुंतवणुकीचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील.

धनु

राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. व्यावसायिकांना या काळात नवीन डीलचा फायदा होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना E-KYC अनिवार्य, कुठे अन् कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Maharashtra Live News Update: जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, 997 घरांसह 105 दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी

Maharashtra Rain: पुढील ३ तासांत १४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह नाशिकला झोडपणार, वाचा हवामानाचा अंदाज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Jio Recharge Plan: जिओ 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; ग्राहकांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT