एक्स्क्लुझिव्ह

VIDEO | वीज ग्राहकांना मिळणार दिलासा 

वैदेही काणेकर साम टीव्ही मुंबई

आजवर वीज दरवाढीचा शॉक सहन करणाऱ्या राज्यातल्या जनतेला महाविकास आघाडी सरकार लवकरच आनंदाचा धक्का देणारंय. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तसे संकेत खुद्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेत. महावितरणसह त्यांच्या तिनही वीज कंपन्यांना खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 सध्याच्या घडीला महावितरणनं 5927 कोटींच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दिलाय. त्यावर लवकरच एमईआरसीमार्फत निर्णय घेतला जाईल. मात्र ही दरवाढ जनतेवर लादली तर सरकारविरोधात नाराजीचा सूर निर्माण होईल. त्यामुळे या दरवाढीपूर्वीच 100 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. आता त्यावर निर्णय होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

WebTittle :: VIDEO | Consumers will get access to electricity

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT