एक्स्क्लुझिव्ह

VIDEO | दगडांच्या पावसामुळं नागरिक दहशतीत

साम टीव्ही न्य़ज

सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून दहशतीत आहेत. असं काय घडतंय या गावकऱ्यांसोबत...सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून दहशतीत आहेत. कारण आठ दिवसांपासून रात्रीच्या सुमारास अचानकपणे त्यांच्या घरांवर दगडांचा मारा होतोय. या दगडांमुळे कुणाच्या घराचे पत्रे तर कुणाच्या घराची कौलं फुटलीयेत. काहीजण जखमी देखील झाले आहेत. दगड कोण मारतंय हे पाहण्यासाठी गावातील युवक रात्री पहारादेखील देतात मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. पाहुयात एक रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT