Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: रणबीर कपूर दाढी का कापत नाही? रणबीरला कशाची भीती सतावते? पाहा VIDEO

Bollywood News: 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो आपल्या मुलीविषयी भरभरुन बोलत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ranbir Kapoor News : रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीरच्या सध्याच्या लूकचीही जोरदार चर्चा आहे. रणबीरचा दाढी वाढलेला लूक कोणत्या सिनेमासाठी आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र आपण दाढी का कापत नाही याबाबत स्वत: रणबीरने माहिती दिली आहे.

रणबीर कपूर काही दिवसांपूर्वीच बाबा झाला आहे. रणबीर-आलियाने आपल्या लाडक्या लेकीचं नाव 'राहा' असं ठेवलं आहे. सध्या तो वडील होण्याचा आनंद घेत आहे. मात्र दुसरीकडे तो आपल्या कामाकडेही लक्ष देत आहे. 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो आपल्या मुलीविषयी भरभरुन बोलत आहे. (Bollywood News)

यावेळी रणबीरने दाढी न कापण्याचं कारणही सांगितलं. त्याच्या दाढीबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना त्याने म्हटलं की, दाढी कापल्यानंतर आपली मुलगी आपल्याला ओळखणार नाही याची भीती मला वाटते.

तुझी दाढी तुझ्या लहान मुलीला टोचत नाही का? यावर रणबीर म्हणाला, मी माझ्या चित्रपटासाठी दाढी वाढवली आहे आणि जेव्हापासून माझी मुलगी जन्मली आहे, तेव्हापासून ती मला या लूकमध्ये पाहत आहे. मुलीला माझी दाढी टोचेल यापेक्षा माझी दाढी कापल्यानंतर तिने मला ओळखले नाही तर याची मला जास्त भीती वाटते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

Deleted Messages : महत्वाचा मेसेज डिलीट झाल्यास १ सेंकदात करा रिकव्हर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

SCROLL FOR NEXT