Anant-Radhika Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant Ambani: मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी काय करतो माहितीय का?

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीकडे आहे रिलायन्सच्या महत्त्वाच्या व्यवसायाची धुरा.

Pooja Dange
Anant Ambani

अनंत अंबानी चा जन्म १९९५ साली झाला आहे. अनंत मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे.

Anant Ambani

अनंतचे शालेय शिक्षण धिरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले आहे. तर ग्रॅज्युएशन ब्राऊन युनिव्हर्सिटी यु.एस. येथे झाले आहे.

Anant Ambani

अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीतील महत्त्वाच्या अशा ऊर्जा व्यवसायाचे कामकाज पाहतो.

Anant Ambani

27 वर्षीय अनंत, नीता अंबानी यांच्यासह कुटुंबाच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स या इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझीमधील प्रमुख भागीदार आहे.

Anant Ambani

अनंत अंबानी दोन वर्षांपासून जिओ प्लॅटफॉर्मचे संचालक म्हणून कार्यरत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) चे संचालक म्हणून काम पाहण्यास सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

Saif Ali Khan: 'हल्लेखोराकडे एक नाही तर दोन चाकू...'; ८ महिन्यांनंतर सैफ अली खानने केला त्या रात्रीचा धक्कादायक खुलासा

Air Purifying Plants: प्रदूषणाने त्रस्त आहात? तर घरात लावा ही 5 झाडे, हवा राहील शुद्ध

SCROLL FOR NEXT