Veteran Bollywood Lyricist Dev Kohli Passed Away  Saam TV
मनोरंजन बातम्या

Dev Kohli Death: प्रसिद्ध गीतकार देव कोहली यांचे निधन; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lyricist Dev Kohli: ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे आज मुंबईत वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Veteran Lyricist Dev Kohli Passed Away:

बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे आज मुंबईत वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे.

मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील ज्युपिटर अपार्टमेंट येथे दुपारी २ वाजता त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा स्मशानभूमीत सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

देव कोहली यांनी मैंने प्यार किया, बाजीगर, जुडवा २, मुसाफिर,शूट आऊट लोखंडवाला,टॅक्सी नंबर ९११ यांसारख्या १०० हुन अधिक चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. त्यांनी अनु मलिक, राम लक्ष्मण, आनंद राज आनंद यांसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत अनेक हिट गाणी दिली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT