Jheel Mehta Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

Jheel Mehta Getting Married: भिडे परिवारातील भिडेची मुलगी सोनू आता लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू म्हणजेच झील मेहताने चाहत्यांना सांगितलं आहे.

Manasvi Choudhary

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय आहे. मागील गेली २० वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहेत. याच मालिकेतील काही कलाकार त्याच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत आले आहेत. भिडे परिवारातील भिडेची मुलगी सोनू आता लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू म्हणजेच झील मेहताने चाहत्यांना सांगितलं आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून सोनू म्हणजेच झील मेहता सर्वाची लाडकी बनली. सध्या झील मेहता अभिनयविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. अशातच झीलने तिच्या चाहत्यांना आनदांची बातमी दिली आहे. झीलने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या लक्ष वेधून घेत आहे.

काय आहे झील मेहताची पोस्ट

झीलने बॉयफ्रेंड अदित्य दुबेबरोबरचा फोटो शेअर केला आहे. मॅचिंग आऊटफिटमध्ये दोघांनीही रोमॅटिंक फोटोशूट केलं आहे. बीचवरील या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याआधी झीलने घराची झलक दाखवणारा व्हिडिओही शेअर केला होता. ज्यामध्ये या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लग्नाविषयी उत्सुक असणारे झील-आदित्य यावेळी डान्स परफॉर्मन्सचा सराव करताना दिसले. झील आणि आदित्य यांच्या लग्नाबद्दल त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

झील मेहता कंटेन्ट क्रिएटर अदित्य दुबेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. याचवर्षी जान्हेवारीमध्ये अदित्यने झीलला प्रपोज केले आणि यानंतर कुटुंबियाच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा देखील झाला. याच दरम्यान आता झीलच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे. झीलने सोशल मीडियावर २८ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT