Stree 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stree 2: स्त्री २ च्या यशानंतर लवकरच तिसरा भाग येणार; अभिषेक बॅनर्जीने सांगितली 'स्त्री ३'ची संपूर्ण कथा

Abhishek Banerjee on Stree 3: स्त्री 2 मध्ये जानाची भूमिका साकारणार अभिनेता अभिषेक बॅनर्जी याने चित्रपटाबाबत नवीन अपडेट दिले आहे.

Manasvi Choudhary

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने सर्वच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले. आता चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहे. स्त्री 2 चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अलिकडेच हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या चित्रपटात विशेष लक्ष जानाची भूमिका साकारणारा अभिषेक बॅनर्जीने वेधले. त्याच्या अचूक विनोदी शैलीने प्रेक्षकाचं चांगलंच हसवलं दरम्यान, दरम्यान स्त्री 2 मध्ये जानाची भूमिका साकारणार अभिनेता अभिषेक बॅनर्जी याने चित्रपटाबाबत अपडेट दिले आहे.

नुकताच एका मुलाखतीत, अभिषेक बॅनर्जीने स्त्री 2 चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले. अभिषेकने, जाना या माझ्या पात्राला स्त्रीकडून महाशक्ती मिळाली आहे.' जी स्त्री आणि सरकटे यांच्यात काय सुरू आहे हे ओळखते.' स्त्री चित्रपटात जनाला एका डायनने पळवून नेले पण बिक्कीने त्याला वाचवले. यावर स्त्रीशक्तीचा प्रभाव आहे. हे दिसून आले. याचाच प्रभाव स्त्री 2 मध्येही दिसला.

याचदरम्यान, स्त्रीच्या तिसऱ्या भागात जना सुपर विलनच्या भूमिकेत दिसणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. ज्यावेळेस याबाबत अभिषेकला विचारले असता, 'ही कल्पना खूप चांगली आहे खूप चांगली कल्पना आहे, मला वाटतं, अमर कौशिक ... यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे.' मी सुपर विलन म्हणून मनोरंजन करेल. परंतू यावर चित्रपटाचे निर्माते ठरवतील की चित्रपटाच्या तिसऱ्या भागात नेमकं काय असेल आणि कथा काय असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT