Pawan Kalyan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video: अतिउत्साही चाहत्याचा स्टंट, चाहत्याची मिठी पवन कल्याणला महागात; थोडक्यात बचावले

पवन कल्याण गाडीवरच पडल्याने मोठा अनर्थ टळला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि जनसेना प्रमुख पवन कल्याण हे भाजपसोबत युती करून २०२४ च्या निवडणुकीची (Election) तयारी करत आहेत. सध्या यूपी, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, पवन कल्याणचा (Pawan Kalyan) एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे, ज्यामध्ये ते कारवरून हात हलवत रॅलीला संबोधित करत आहे, पण त्याचवेळी तो एका घटनेचा बळी ठरतो आणि कारवर पडत असल्याचे दिसून येत आहे.

जनसेना मिशन 2024 च्या इंस्टाग्राम अकाउंटवर पवन कल्याणचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की रॅली दरम्यान पावन कल्याण आधी कारवर चढत लोकांना संबोधित करत आहे. याचवेळी एका अतिउत्साही कार्यकर्त्यांन पवन कल्याण यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल गेल्यानं दोघेही खाली पडले. पवन कल्याण गाडीवरच पडल्याने मोठा अनर्थ टळला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT