Amruta Fadnavis Fans Wish On Mahashivratra
Amruta Fadnavis Fans Wish On Mahashivratra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन; नेटकऱ्यांकडून व्हिडिओवर प्रतिक्रियांचा वर्षाव, म्हणाले...

Chetan Bodke

Amruta Fadnavis Fans Wish On Mahashivratra: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यांमुळे तर कधी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असातात. अमृता फडणवीसांना गाण्याची आवड फारच आहे. आज महाशिवरात्री. महाशिवरात्री निमित्त अमृता फडणवीसांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत व्हिडिओ शेअर केला आहे.

यावेळी अमृता फडणवीसांनी चाहत्यांना शुभेच्छा देतांना त्याचं 'शिव तांडव स्रोतम' हे गाणं पुन्हा शेअर केलं आहे. अमृता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या गाण्याचा हा व्हिडीओ आणि लिंक शेअर केली आहे. त्याचबरोबर, " ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव ! सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा.." असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे.

अमृता फडणवीसांचं गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी 'शिव तांडव स्रोतम' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात अमृता या साध्वीच्या रूपात शिव तांडव स्तोत्र म्हटले आहे. या गाण्याला 13 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून नेटकरी पुन्हा एकदा अमृता फडणवीसांना ट्रोल केले आहे.

अमृता फडणवीसांनी आतापर्यंत ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’, ‘अज मैं मूड बणा लेया’ अशी लोकप्रिय गाणी गायली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

Delhi News: ईव्हीएम आणि VVPAT प्रकरणी 'सर्वोच्च' निकालाला आव्हान! सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, काय निर्णय होणार?

Skin Care: तूपाने चेहरा उजळेल, असा करा वापर

Uttar Pradesh Accident: भरधाव कार आधी डिवाइडरला धडकली नंतर ट्रकवर आदळली; भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

Disha Vakani Replaced : ३ वर्षांपासून ऑडिशन सुरू, ती १००% दयाबेन...; दिशा वकानी ऐवजी कोण येणार ? जेनिफर मिस्त्रीने केला खुलासा

SCROLL FOR NEXT