Ram Mandir News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ayodhya Ram Mandir : रणबीर-आलिया, विकी-कतरिनासह अनेक सेलिब्रिटींना राम मंदिराच्या गेटवरच अडवलं, पाहा VIDEO

Bollywood Celebrity at Ram Mandir : सुरक्षारक्षक सेलिब्रिटींना सांगिताना दिसत आहेत की, तुम्ही चुकीच्या गेटमधून आत येत आहेत. तसेच सुरक्षारक्षक त्यांना त्यांच्यासाठी असलेला मार्ग देखील दाखवत आहेत.

प्रविण वाकचौरे

Ayodhya Ram Mandir :

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा काल 22 जानेवारी रोजी पार पडली. रामभक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा काल संपली. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर अयोध्येत पोहोचले होते. मुकेश अंबानींपासून ते निम्मे बॉलिवूड काल अयोध्येत हजर होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राम मंदिर परिसरातील कालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुरक्षारक्षक बॉलिवूड सेलिब्रिटींना राम मंदिरात प्रवेश करण्यापासून थांबवताना दिसत आहेत. (latest ram mandir update)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राम मंदिर परिसरात तैनात असलेले सुरक्षारक्षक आलिया भट्ट,रणबीर कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, रोहित शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना आत मंदिरात जाण्यापासून थांबवत आहेत.

सुरक्षारक्षक सेलिब्रिटींना सांगिताना दिसत आहेत की, तुम्ही चुकीच्या गेटमधून आत येत आहेत. तसेच सुरक्षारक्षक त्यांना त्यांच्यासाठी असलेला मार्ग देखील दाखवत आहेत.

सर्व सेलिब्रिटींनी देखील सुरक्षारक्षकाने केलेल्या सूचनाचं पालन करत माघारी फिरण्याचा निर्णय घेतले आणि दुसऱ्या मार्गाने आत गेले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सुरक्षारक्षकांचं कौतुक होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

SCROLL FOR NEXT