FIPRESCI Logo  SaamTv
मनोरंजन बातम्या

International Awards: FIPRESCI ने घेतली काही खास हिंदी चित्रपटांची नोंद

फीप्रिस्कीच्या सर्वेक्षणानंतर भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील काही खास १० चित्रपटांची यादी घोषित करण्यात आली आहे. या यादीत हिंदी चित्रपटाने बाजी मारली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

FIPRESCI Awards: फीप्रिस्कीच्या सर्वेक्षणानंतर भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील काही खास १० चित्रपटांची यादी घोषित करण्यात आली आहे. या यादीत हिंदी चित्रपटाने बाजी मारली आहे.

चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या 'पाथेर पांचाली' या चित्रपटाला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (FIPRESCI) ने काही जुन्या भारतीय चित्रपटांची 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून घोषणा केली आहे. 1955 च्या चित्रपटाला भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील पहिल्या दहा चित्रपटांमध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे, जो FIPRESCI ने केलेल्या सर्वेक्षणानंतर घोषित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे मतदान गुप्त पद्धतीने घेण्यात आले होते, त्यात एकूण 30 सदस्यांचा सहभाग होता. बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या 1929 मध्ये याच नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित, 'पाथेर पांचाली' ही सत्यजित रे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यात सुबीर बॅनर्जी, कानू बॅनर्जी, करुणा बॅनर्जी, उमा दासगुप्ता, पिनाकी सेनगुप्ता आणि चुनिबाला देवी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांची यादी

1)पथेर पांचाली-बंगाली

2) मेघा धाका तारा - बंगाली

3) भुवन शोम- हिंदी

4) एलिप्पाथायम- मल्याळम

5) घटश्राध्द- कन्नड

6) गरम हवा- हिंदी

7) चारुलता- बंगाली

8) अंकूर- हिंदी

9) प्यासा- हिंदी

10) शोले- हिंदी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

SCROLL FOR NEXT