Sara Tendulkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

आजचा दिवस 'शुभ' आहे, Sara Tendulkar च्या व्हॅलेंटाईन स्पेशल लूकवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्सने वेधलं लक्ष

Sara Tendulkar Valentine Special Look: गेल्या काही महिन्यांपासून सारा तेंडुलकरच्या लव्हलाइफबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. सारा तेंडुलकर आणि क्रिकेटपटू शुभमन गील एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत.

Priya More

Sara Tendulkar Photos:

टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणारी सारा तेंडुलकर नेहमी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. सारा तेंडुलकरच्या सौंदर्याचे लोकांना वेड लागले आहे. नेटिझन्स देखील तिच्या नवीन फोटोंची वाट पाहत असतात.

गेल्या काही महिन्यांपासून सारा तेंडुलकरच्या लव्हलाइफबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. सारा तेंडुलकर आणि क्रिकेटपटू शुभमन गील एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. अशामध्ये आता सारा तेंडुलकरने व्हॅलेंनटाईन डेनिमित्ताने क्युट फोटो शेअर केले होते. या फोटोंवर नेटिझन्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. त्याच्या या कमेंट्सने लक्ष वेधून घेतलं आहे.

सारा तेंडुलकरने व्हॅलेंटाईन डेनिमित्त तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती रेड कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. साराचे हे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. सारा तेंडुलकरने व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. साराने या फोटोंना एक सुंदर कॅप्शनही दिले आहे. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा हार्ट डे आहे.'

सारा तेंडुलकरचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच ते तुफान व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'आजचा दिवस शुभ आहे.' तर, दुसऱ्या यूजरने लिहिले की 'हा एक शुभ दिवस आहे' तर सारा तेंडुलकरच्या या लूकचे अनेकांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण साराचा अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा कोणताही प्लॅन नाही. सारा तेंडुलकर सध्या अनेक प्रोजेक्टसाठी मॉडेलिंग करते. सारा तेंडुलकर आणि शुभमन गील एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण या दोघांनीही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT