Salman- Shah Rukh Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman- Shah Rukh Movie: 'मेरे करन अर्जुन आएंगे...' सलमान अन् शाहरूखची जोडी पुन्हा झळकणार

Sharukh Khan- Salman Khan Movie: सलमान खान आणि शाहरूख खान यांचा एकत्र अभिनीत सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.

Manasvi Choudhary

सलमान खान आणि शाहरूख खान यांचा एकत्र अभिनीत 'करण अर्जुन' सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. स्वत:सलमान खानने याबाबतची अपडेट दिली आहे. सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जी बॉलिवूडच्या टॉप स्टाररचे लक्ष वेधणारी आहे.

सध्या अनेक जुने चित्रपटांचे सिक्वेल प्रदर्शित होत आहेत. मागील अनेक दिवसांपासून अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशातच ३० वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला करन अर्जुन चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. सलमान खान ही पोस्ट शेअर केली आहे.

“राखीजी चित्रपटात अगदी बरोबर म्हणाल्या होत्या…मेरे ‘करन अर्जुन’ आएंगे! २२ नोव्हेंबरला आम्ही पुन्हा एकदा जगभरातील सिनेमागृहांमध्ये येतोय” असं कॅप्शन देत सलमान खानने ‘करन अर्जुन’ पुन्हा प्रदर्शित होत असल्याचं म्हटलं आहे. चित्रपटात दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

करन अर्जुन हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील शाहरूख खान- सलमान खानच्या जोडीला प्रेक्षकांना आवडली. आता पुन्हा एकदा या चित्रपटाची जादू काय असेल याकडे चाहत्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: राहूच्या गोचरमुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; प्रत्येक कामातून हाती येणार पैसा

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

SCROLL FOR NEXT