Rubina Dilaik Pregnancy Rumours Instagram @rubinadilaik
मनोरंजन बातम्या

Rubina Dilaik Pregnancy Rumours : रुबिना बेबी बंप दिसतोय, तू प्रेग्नंट आहेस ना? अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांचा सवाल

Rubina Dilaik Birthday Post: रुबिना गदोदर असल्याचा चर्चा जोर धरत आहेत.

Pooja Dange

Rubina Dilaik Photo Grab Netzines Attention:

अभिनेत्री रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ल काही दिवसांपूर्वी एका मॅटर्निटी क्लीनिकबाहेर स्पॉट झाले होते. तेव्हापासून रुबिना गदोदर असल्याचा चर्चा जोर धरत आहेत. रुबिनाचे चाहते तिला आई झालेले पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तसेच त्यांनी तिच्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

रुबिनाने हिंदनस्टहँ टाईम्स दिलेल्या मुलाखतीत गरोदरपणाविषयी बोलताना स्पष्ट केले होते की, “एक पब्लिक फिगर असल्याने मला माहिती आहे की कोणत्या अफवा आणि चर्च सुरू आहेत. मला माहित आहे की मी याबद्दल फार काही करू शकत नाही म्हणून मी या गोष्टींचा त्रास करत नाही.”

चाहते ती गरोदर असल्याचे अंदाज लावत असताना रुबिना म्हणाली होती की, “माझ्यावर कोणत्याही अफवेचा परिणाम होत नाही, मग ते काम असो किंवा माझे वैयक्तिक आयुष्य. लोकांच्या विवेकबुद्धीसाठी आम्ही आमचे जीवन पब्लिक फिगर म्हणून उघड केले आहे, त्यामुळे ते अगदी ठीक आहे. मी माझे काम करत राहतो आणि मी लोकांना अंदाज आणि गृहीत धरू देतो.”

रुबिनाने तिच्या इंस्टाग्राम अभिनवसह काही फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमधील पहिल्या फोटोमध्ये दोघेही गणपतीच्या पाय पडताना दिसत आहेत. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'सगळ्या खूप खूप धन्यवाद... अभिनव तू दरवर्षी माझ्यासाठी खास आणि खूप खास करतोस.. काय कसेलिब्रेशन, काय सरप्राईज आणि काय ते प्लॅनिंग.

रुबिनाच्या पोस्टमधील पहिला फोटो पाहून नेटकाऱ्याने लिहिले आहे, पहिल्या फोटोमध्ये बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. लोकांपासून का लपवत आहेस? प्रेगन्सीसाठी अभिनंदन, बाळ येणार आहे भाईलोग, चिमुकली पावलांचे आगमन होणार आहे, ती गरोदर आहे ८ महिन्यांनी आपल्याला कळेलच.' अशा अनेक कमेंट करत नेटकरी रुबिना ती खोत का बोलत आहे अशी विचारणा करत आहेत. (Celebrity)

जून २०२८ मध्ये रुबिना आणि अभिनव यांचे लग्न झाले. या जोपयच्या लग्नाला ५ वर्ष झाली असून ते त्यांच्या पहिल्या अपत्याचे स्वागत करतील अशी चर्च आहे.

रुबिना 'छोटी बहू' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात अली. तर ती आता पंजाबी चित्रपटुन पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. 'चाल भज चलिए' असे या चित्रपटाचे नाव आहे. रुबिना बिग बॉस १४ची विजेती आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT