Rasika Sunil New Car Video Instagram @rasika123s
मनोरंजन बातम्या

HBD Rasika Sunil : रसिका सुनीलने वाढदिवशी स्वतःला दिले आलिशान गिफ्ट; VIDEO पाहा

Rasika Sunil Video: रसिका सुनीलने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Pooja Dange

Rasika Sunil bought New car on Birthday : 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून आपल्या भेटीला आलेली शनाया म्हणजे रसिका सुनील. रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रिय आहे. रसिका तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनातही अपडेट शेअर करत असते.

रसिका सुनीलने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. रसिकाने नवीन कार खरेदी केली आहे.

लँडमार्क कारने रसिकाला इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ टॅग केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शोरूममधून कार घेताना दिसत आहे. रसिका तिच्या कुटुंबियांसह कार घ्यायला गेली होती. तिच्यासोबत त्यांचा पेट डॉग देखील होता.

रसिकाचे शोरूममध्ये ग्रँड वेलकम झाले. त्यांनी रसिकांसाठी तिथे केक देखील आणला होता.तसेच तिला शुभेच्छा देणारं मोठं आणि बॅनर देखील शोरूममध्ये ठेवण्यात आले होते.

यावेळी रसिकाने ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा कॉर्ड सेट घातला होता. ती खूप खुश दिसत होती. तिने केक कट केला, कारचे अनावरण केले. रसिका खूप आनंदात दिसत होती. रसिकाने मर्सिडीज बेंज ही गाडी खरेदी केली आहे. (Celebrity)

रसिकाच्या या व्हिडीओवर तिचे अनेक सेलिब्रिटी फ्रेंड्स कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत तसेच तिला शुभेच्छा देखील देत आहेत. भूषण प्रधान, अनघा भागरे, प्रियांका केतकरसह अनेक कळकरांनाही आणि तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT