Priyanka Chahar Chaudhari Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16 Final: टॉप ३मध्ये आली पण... प्रियांकाची इच्छा अपूर्ण राहिली

प्रियांका 'बिग बॉस'च्या घरातील सर्वात ताकदवान स्पर्धक होती.

Pooja Dange

'बिग बॉस १६'चा आज ग्रँड फिनाले पार आहे. या पर्वाची सुरूवात अशी झाली तसाच शेवट देखील धमाकेदार झाला. ढोल-ताश्याच्या गजरात या ग्रँड फिनालेची सुरूवात झाली. सलमान खान, भरती आणि क्रिष्णा यांनी कॉमेडी करत ग्रँड फिनालेचा माहोल बनवला.

बिग बॉस 16'च्या टॉप फाईव्हमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोत यांनी जागा मिळवली. तर शेवटच्या दिवशी सर्व स्पर्धकांनाही घरामध्ये एन्ट्री केली आहे. रॅप बॅटल, संगीत खुर्ची, एकमेकांविषयी चांगल्या आणि वाईट असे विविध गेम्स शेवटच्या दिवशी देखील खेळून फिनालेची रंगात वाढविण्यात आली.

टॉप ३मध्ये आल्यानंतर प्रियंकाला मात्र प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे ३ क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रियांका 'बिग बॉस'च्या घरातील सर्वात ताकदवान स्पर्धक होती. तिने सुरुवातीपासूनच एकटीने हा खेळ खेळाला आहे. अनेकांना वाटत होते होते की प्रियांकाचा 'बिग बॉस' विजेती आहे. पण प्रियाची विजेते बनण्याची इच्छा अपूर्ण राहिली.

यावेळी देखील अंकितने स्वतः जबाबदार ठरली आणि सांगितले की, ती त्याच्यामुळे हरली. प्रियांका मात्र आनंदी होती. तिला ट्रॉफी मिळाली नाही याचे दुःख होते. पण ती इथपर्यंत पोचली यात ती समाधानी होती. हसतमुख चेहऱ्याने ती बिग बॉसच्या घराबाहेर आली.

एमसी स्टॅन 'बिग बॉस १६'च्या सीझनचा विजेता ठरला. आपल्या सध्या सरळ स्वभावाने त्याने अनेकांनींची मने जिंकली आणि विजयचा ती खरा दावेदार ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील रिगालिया रेसिडेन्सी सोसायटीच्या तत्कालीन समितीवर कारवाई; १३ सदस्य ५ वर्षांसाठी अपात्र

SIR : काही गडबड आढळली तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू; 'एसआयआर'बाबत सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

Navratri 2025: नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील नकारात्मक वस्तू काढा, नाहीतर येतील अनेक अडथळे

Vastu Tips For Money: घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने कोणते लाभ होतात?

Pulao Recipe : साहित्य कमी मात्र रेसिपी चवदार, झटपट बनवा 'हा' चटपटीत पुलाव

SCROLL FOR NEXT