Deool Band 2 Box Office Collection google
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection Today : 'देऊळ बंद २' चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; स्वामी भक्तांची चित्रपटाला पसंती, किती कोटींची झाली कमाई?

Deool Band 2 Day 15 Collection : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. १५ दिवसांत ५२.६० कोटींची नेट कमाई करत मराठी बॉक्स ऑफिसवर वर्चस्व कायम राखलं आहे.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्रात सध्या प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजतोय. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आता ५० कोटींचा टप्पा ओलांडलाय. चित्रपटाने १५ व्या दिवशी किती कमावले हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहे.

'देऊळ बंद 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 15

''चित्रपटात प्रवीण तरडे असेल तर तो चित्रपट गाजतोच'' असं त्यांचे चाहते म्हणतात. आता चित्रपटात फक्त प्रवीण तरडेच नाहीतर तर अभिनेत्री स्नेहल तरडेसुद्धा आहेत. जेष्ठ अभिनेते मोहन जोशींसुद्धा स्वामींच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहायला लोक आवर्जून जात आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्षित झाल्याच्या १५ व्या दिवशीही १.८० कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंतची ग्रॉस कमाई ही ६१,८४ कोटींची आहे. तर नेट कमाई ५२.६० कोटींवर पोहोचली आहे.

'देऊळ बंद 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

देऊळ बंद चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.०५ कोटींची कमाई केली होती.

दुसऱ्या दिवसाची कमाई ३. ११ कोटी केली.

तिसऱ्या दिवसाची कमाई ५.२१ कोटी केली.

चौथ्या दिवसाची कमाई ६.१० कोटी केली.

पाचव्या दिवसाची कमाई ३.७० कोटी केली.

सहाव्या दिवसाची कमाई ३.३५ कोटी केली.

सातव्या दिवसाची कमाई ३.६० कोटी केली.

आठव्या दिवसाची कमाई ४.५५ कोटी केली.

नवव्या दिवसाची कमाई ५ कोटी केली.

अकराव्या दिवसाची कमाई ५.७५ कोटी केली.

बाराव्या दिवसाची कमाई २.६० कोटी केली.

तेराव्या दिवसाची कमाई २.३५ कोटी केली.

चौदाव्या दिवसाची कमाई १. ८० कोटी केली.

पंधराव्या दिवसाची कमाई १. ८० कोटी केली आहे.

एकूण दिवसांची कमाई ही ५२.६० कोटी इतकी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT