Besharam Rang Song went viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Besharam Rang: शाहरूख-दीपिकाचे 'बेशरम रंग' गाणं इतकं का व्हायरल होतंय? 4 तासांत केली 'ही' कमाल

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित झालेले 'बेशरम रंग' गाणे प्रदर्शित.

Pooja Dange

Pathaan Song Gets Viral: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. पठाण या चित्रपटातून शाहरुख त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गाणे काही तासांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित होताच या गाण्याने नवीन रेकॉर्ड बनविला आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणो जॉन अब्राहम 'पठाण' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे आज प्रदर्शित करण्यात आले. गाणे प्रदर्शित होताच व्हायरल सुद्धा झाले. प्रदर्शित झाल्यानंतर चार तासात या गाण्याला ४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंड करत आहे. तसेच हे गाणे आजचा टॉप लिस्टमध्ये आहे. या गाण्यातील दीपिकाचा बोल्ड अंदाज आणि हॉट लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. दीपिकाच्या सिजलींग डान्स मूव्हज आणि ग्लॅमरस लूक गाण्याची रंगत अजून वाढवत आहेत. (Deepika Padukon)

या गाण्यातील दीपिकाच्या ग्लॅमरस लूक तोड नाही. तसेच शाहरुखचा लूक देखील किलर आहे. दीपिका बिकिनीमध्ये दिसत आहे तर शाहरुख खान टॉपलेस झाला आहे. टॉपलेस होऊन शाहरुख त्याचे सिक्स अॅब्स फ्लॉन्ट करत आहे. शाहरुखच्या स्माईल आणि स्टाईलने प्रेक्षकांचे मन जिंकेल आहे. शाहरुखला पाहिल्यानंतर त्याचे फॅन्स खूपच खुश झाले आहेत. त्याने दीपिकासह केलेले डान्स मूव्हज अप्रतिम आहेत. (Shah Rukh Khan)

'पठाण' हे गाणे गाणे पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. २५ जानेवारी, २०२३ 'पठाण' चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT