hania amir Instagaram
मनोरंजन बातम्या

Pakistani Actress: भारत-पाकिस्तान तणाव असताना पाकिस्तानी अभिनेत्रीला भारतीय चाहत्याची खास भेट, व्हिडिओ व्हायरल

Pakistani Actress Hania Aamir : पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला तिच्या भारतीय चाहत्यांकडून एक खास भेट मिळाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Pakistani Actress Hania Aamir : पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचे चाहते केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तान आणि भारत यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्याच वेळी, भारताने १९६० च्या सिंधू पाणी करारावर स्थगिती आणली आहे. आता या सगळ्यामध्ये, भारतीय चाहत्यांनी हानियासाठी काहीतरी खास केले आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हानियाला मिळाली खास भेट?

हानियाच्या भारतीय चाहत्यांनी अभिनेत्रीला पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स पाठवत आहेत. बॉक्समध्ये पाकिस्तानचा पत्ताही लिहिलेला आहे. लेबलवर लिहिले आहे, हानिया अमीर, रावल पिंड, पाकिस्तान, भारताकडून. व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करुन प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक यावर हसत आहेत, तर काहींना राग येत आहे.

काही दिवसांपूर्वी पहलगाम हल्ल्यावर दुःख व्यक्त करताना हानियाने लिहिले होते की, जिथे जिथे घडते तिथे तिथे शोकांतिकाच असते. या घटनेतील निष्पाप लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत. जेव्हा निष्पाप लोकांचे प्राण जातात तेव्हा सर्वांनाच वेदना होतात. आपण कुठून आहोत हे महत्त्वाचे नाही, पण दुःखाची भाषा एकच असते.

बादशाहची चांगली मैत्रीण हानिया

हानिया ही त्या पाकिस्तानी सेलिब्रिटींपैकी एक आहे जी भारतातील प्रेक्षकांनीही आवडते. ती बॉलिवूड गायक बादशाह आणि दिलजीत यांचीही चांगली मैत्रीण आहे. बादशाह आणि हानिया अनेकदा दुबईमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिरपूरच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी गर्दी

५ राज्यांच्या निवडणुका होताच मोदी सरकारने घेतले महत्वाचे निर्णय; कोण-कोणत्या राज्यांना होणार फायदा?

Cabinet Expansion: मोठी राजकीय घडामोड, मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'सम्राट' सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

रस्त्यावर सोन्याचा पाऊस? सोनं वेचण्यासाठी लोकांची झुंबड?

Crime News: नवरदेवाला 200 रुपयांची नोट दाखवत विचारला एक प्रश्न; उत्तर ऐकताच नवरीने मोडलं लग्न

SCROLL FOR NEXT