Padma Shri Awards 2026 Saam tv
मनोरंजन बातम्या

Padma Awards 2026 Announcement: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कुणाचा होणार सन्मान? कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार, वाचा

Padma Awards 2026 Announcement: पद्म पुरस्कार २०२६ साठीची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये साहित्य, शिक्षण, समाजसेवा, वैद्यकशास्त्र, कला आणि सार्वजनिक कल्याणात गेल्या काही वर्षात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत.

Shruti Vilas Kadam

Padma Awards 2026 Announcement: २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत अशा व्यक्तींचा समावेश आहे ज्यांना यावर्षी पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

या यादीत साहित्य, शिक्षण, समाजसेवा, वैद्यक, कला आणि सार्वजनिक कल्याणाशी संबंधित ४५ नावांचा समावेश आहे. यामध्ये साहित्य आणि शिक्षणातील योगदानासाठी अंके गौडा, ब्रजलाल भट्ट, बुधरी तातीने, भगवान दास रायकवार, धरम लाल चुन्नीलाल पंड्या, डॉ. श्याम सुंदर, चरण हेम्ब्रम आणि के. पंजानीवेल यांच्या नावांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 4 प्रतिष्ठीत मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांचाही समावेश आहे. लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी अमुल्य योगदान दिलेल्याबद्दल त्यांचा सन्मान होणार आहे. यासह भिकल्या लडक्या धिंडा, श्रिरंग देवबा लाड, आर्मिदा फर्नांडीस यांना त्यांच्या अमुल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्म पुरस्काराने सन्मानित

रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)

भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र)

श्रिरंग देवबा लाड (महाराष्ट्र)

आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र)

भगवंदास रायकर (मध्य प्रदेश)

ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर)

चरण हेम्ब्रम (ओडिशा)

चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)

डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर)

कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल)

महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)

नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)

ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु)

रघुपत सिंह (उत्तर प्रदेश)

राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडु)

सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड)

थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु)

अंके गौड़ा (कर्नाटक)

डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)

गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान)

खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा)

मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात)

मोहन नगर (मध्य प्रदेश)

नीलेश मंडलेवाला (गुजरात)

आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़)

राम रेड्डी ममिडी (तेलंगाना)

सिमांचल पात्रो (ओडिशा)

सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक)

तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)

युनम जत्रा सिंह (मणिपुर)

बुधरी ताथी (छत्तीसगढ़)

डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना)

डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु)

हैली वॉर (मेघालय)

इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़)

के. पाजनिवेल (पुडुचेरी)

कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश)

नुरुद्दीन अहमद (असम)

पोकीला लेकटेपी (असम)

आर. कृष्णन (तमिलनाडु)

एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक)

टागा राम भील (राजस्थान)

विश्व बंधु (बिहार)

धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात)

शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम, वाईन महागण्याची शक्यता

Shocking: तरुणीने एक्स बॉयफ्रेंडच्या बायकोला दिलं HIV इंजेक्शन, लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेला

No Makeup Look Tips: सेलिब्रिटींसारखा नो मेकअप लूक कसा करायचा? वापरा या सोप्या टिप्स

पराभवानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, मनसेमध्ये लवकरच होणार फेरबदल

Cholesterol : महत्वाची बातमी! कोलेस्ट्रोल कमी करणारे पदार्थ कोणते? उत्तर स्वयंपाकघरातच दडलंय; जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT