Oscar 2024 Award Winner List Saam Tv
मनोरंजन बातम्या

Oscar Award 2024: ऑस्करमध्ये 'ओपनहायमर'चीच हवा! बेस्ट चित्रपट, अभिनेत्यासह ७ पुरस्कार पटकावले, पाहा विजेत्यांची यादी

Oscar Award 2024 Winner List: २०२४ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Chetan Bodke

Oscar Award 2024 Winner List

२०२४ मधील ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या ‘ऑस्कर अवॉर्ड २०२४’मध्ये ‘ओपनहायमर’ सह ‘पुअर थिंग्स’ चित्रपटाने बाजी मारली आहे. एक नजर टाकुया कोणकोणत्या कलाकारांना आणि चित्रपटांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ओपनहायमर चित्रपटाला बेस्ट पिक्चर, बेस्ट ओरिजनल स्कोर, बेस्ट सिनेमेटोग्राफी, बेस्ट फिल्म एडिटिंग, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर या पुरस्कारांवर चित्रपटाचे नाव कोरले आहे. बेस्ट ॲक्ट्रेस पुअर थिंग्स चित्रपटासाठी एम्मा स्टोनला मिळाला आहे. बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन, बेस्ट प्रोडक्शन डिझाईन, बेस्ट मेकअप अँड हेयरस्टायलिंग साठीही पुरस्कार मिळाला आहे.

बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेससाठी द होल्डओवर्ससाठी डाविन जॉय रँडोल्फला पुरस्कार देण्यात आला. ओरिजनल स्क्रीनप्ले साठी जस्टिन ट्रिट आणि आर्थर हरारीला 'एनाटॉमी ऑफ़ ए फ़ॉल'ला पुरस्कार, बेस्ट ओरिजनल साँगसाठी बार्बी चित्रपटातला 'से वॉट वॉस आई मेड फॉर' गाण्याला पुरस्कार मिळाला. सह अशा अनेक चित्रपटांना आणि कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Rules: इन्कम टॅक्स भरणारांना मोठा दिलासा! ६०,००० रुपयांच्या टॅक्स रिबेटचा नवा नियम; जाणून घ्या कोणाचा फायदा होणार?

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

SCROLL FOR NEXT