OTT Release Web Series And Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release: ओटीटी युजर्ससाठी हा विकेंड ठरणार धमाकेदार, 4 दिवसांत 13 वेबसीरिज आणि चित्रपट होणार रिलीज

OTT Release Web Series And Movie: नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यामध्ये कोण-कोणते वेबसीरिज आणि चित्रपट रिलीज (OTT Release) होणार हे आज आपण पाहणार आहोत...

Priya More

OTT Release This Weekend:

ओटीटीवर (OTT) नवीन चित्रपट आणि वेब सीरिजच्या रिलीजची वाट पाहणाऱ्यांसाठी यंदाचा आठवडा हा खूपच खास असणार आहे. या आठवड्यामध्ये म्हणजे रविवार 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान एकूण 13 चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या यादीत जितेंद्र कुमारच्या 'लंतरानी' ते महेश बाबूच्या 'गुंटूर करम' या चित्रपटाचा समावेश आहे.

या आठवड्यात तुम्हाला कॉमेडीचा डोस मिळेल. त्यामुळे या शनिवार आणि रविवारी तुम्ही घरी बसून आरामात ओटीटीवर वेबसीरिज आणि चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहात. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यामध्ये कोण-कोणते वेबसीरिज आणि चित्रपट रिलीज (OTT Release) होणार हे आज आपण पाहणार आहोत...

Abbott Elementary Season 3 -

'Abbott Elementary Season 3' ही वेबसीरिज 8 फेब्रुवारीला म्हणजे आज डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

वन डे -

वन डे ही ब्रिटीश टेलिव्हिजन सीरिज 8 फेब्रुवारीला म्हणजे आज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

खिचडी 2: मिशन पंथुकिस्तान -

'खिचडी 2 मशन पंथुकिस्तान' हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारीला जी 5 वर रिलीज होणार आहे.

लंतरानी -

लंतरानी चित्रपट येत्या 9 फेब्रुवारीला जी 5 वर रिलीज होणार आहे.

काटेरा -

काटेरा हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारीला जी 5 वर रिलीज होणार आहे.

Palasher Biye -

Palasher Biye हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारीला जी 5 वर रिलीज होणार आहे.

अल्फा मेल -

अल्फा मेल वेब सीरिजचा दुसरा सीझन येत्या 9 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

ए किलर पॅराडॉक्स -

ए किलर पॅराडॉक्स ही वेब सीरिजचा येत्या 9 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

भक्षक -

भूमी पेडणेकरची भक्षक वेबसीरिज येत्या 9 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

लवर, स्टॉकर, किलर -

'लवर, स्टॉकर, किलर' ही वेबसीरिज येत्या 9 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Ashes -

Ashes ही वेबसीरिज येत्या 9 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Guntur Karram -

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा 'गुंटूर कारम' हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

आर्या: अंतिम वार -

आर्या वेबसीरिजचा तिसरा सीझन अर्थात र्या: अंतिम वार येत्या 9 फेब्रुवारीला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT