Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Tanvi Pol

कोणते पाणी वापरु नये

रोज केसांना गरम पाण्याने धुणं टाळा.

What water should not be used | yandex

स्ट्रेटनरचा सतत वापर

केसांसाठी सतत स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरणं बंद करा.

Continuous use of straightener

ब्रशचा योग्य वापर

ओले केस जोरात ब्रश करणं टाळा.

Proper use of brush | Saam Tv

विविध रासायनिक प्रॉडक्स

रासायनिक युक्त शँपू किंवा हेअर डायचा अति वापर टाळा.

Many products | Google

योग्य तेल लावावे

तेल न लावता सतत केस धुणं थांबवा.

Apply the right oil | Saam Tv

मानसिक ताण कमी

मानसिक ताण,तणाव कमी करा, कारण त्याचा थेट परिणाम केसांवर होतो.

Mental Stress | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Care | Saam Tv

NEXT: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

sleep | yandex
येथे क्लिक करा...