Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Dhanshri Shintre

सोपे उपाय

लसूण सोलण्यासाठी कमी वेळ लागावा यासाठी खाली दिलेल्या सोप्या उपायांचा वापर तुम्ही करू शकता.

चाकूने दाबा

लसूणाच्या पाकळ्यावर चाकूने थोडा दबाव देऊन त्याची साल सहज काढू शकता.

पाण्यात भिजवा

कोमट पाण्यात लसूण भिजवा, थोड्या वेळानंतर त्याची साल सहज काढता येईल.

डब्ब्यात ठेवा

लसूण एका डब्यात ठेवून जोरात थाप द्या, साल आपोआप सोपीपणे वेगळ्या होईल.

मायक्रोवेव्हमध्ये ठेवा

लसूण मायक्रोवेव्हमध्ये १० सेकंद ठेवल्यास साल फुगून सहज सोलता येईल.

मुळाचा टोक कापा

लसूणाच्या मुळाचा टोक कापल्याने साल पटकन सोलण्यास मदत होते आणि काम सोपे होते.

कापडावर घासा

लसूण ओल्या कापडावर रगडल्यास त्याची साल त्वरीत सोलते आणि काम अधिक सोपे होते.

NEXT: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

येथे क्लिक करा