Celebrity Valentine Day Celebration Instagram
मनोरंजन बातम्या

Marathi Celebrity: खास आठवणी शेअर करत 'या' मराठी कलाकारांनी दिल्या आपल्या जोडीदाराला 'Valentine's Day'च्या शुभेच्छा

प्रिय व्यक्तिसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सेलिब्रिटींनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pooja Dange

Valentine Day Celebration Of Actor and Actress: आज प्रेमाचा दिवस आहे. तास म्हटलं तर प्रेम कार्याला दिवस लागत नाही. पण व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करत असतात. तसेच व्हॅलेंटाईन दे साजरा करून नात्यातील प्रेम फुलवत असतात. या खास दिवशी सेलिब्रिटी देखील त्यांच्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिय व्यक्तिसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सेलिब्रिटींनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुयश टिळक आणि त्याची पत्नी आयुषी तिला यांनी एकमेकांचे व्हिडिओ शेअर करत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुयशने आयुषीच एक विनोदी व्हिडिओ शेअर केला आहे तर आयुषीने त्यांचा अंडरवॉटर लिपलॉकचा फोटो शेअर केला आहे.

हृताने तिचा पती प्रतिक शहासोबतचा फोटो शेअर करत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्या दिल्या आहेत. हा त्यांचा एका ट्रिपचा फोट आहे. ज्यामध्ये तदोघांनीही व्हाईट कपडे घातले आहेत.

कुशल बद्रिकेने देखील त्याच्या पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुंदर कॅप्शन देत कुशलने पत्नी सुनयनाला व्हॅलेंटाईन डेच्या दिनी किती स्पेशल आहे आणि एकत्र आयुष्यात काय काय राहून गेलाय हे सांगितलं आहे.

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांनी देखील एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादने दोघांचं अनेक रोमँटिक फोटो शेअर केला आहे तर मंजिरीने त्यांच्या एक कॉमेडी व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वप्नील जोशी, रसिक सुनिल, अभिज्ञा भावे यांनीही आपल्या जोडीदाराचे फोटो शेअर करत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा शुभेच्या दिल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: शॉवरनंतर केसांची अशी घ्या काळजी; ओले केस गळणे आणि तुटणे होईल कमी

Maharashtra News Live Update: हिंगोलीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

Maharashtra Police: पोलिस अधिकाऱ्याने खाकी वर्दीत आयुष्य संपवलं, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; पोलिस दलात खळबळ

Online Shopping Charges : ऑनलाइन वस्तू मागवण्याआधी हे वाचा! सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्ज वाढणार

SCROLL FOR NEXT