Prajakta Mali Post  Instagram/ @prajakta_official
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ताला चाहत्याचा प्रपोज; 'तुझ्यावर प्रेम करतो'...

महाराष्ट्रभर प्राजक्ताची खूप फॅन फोलोवर्स असून तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. अशाच एका चाहत्यानं प्राजक्ताला खुलेआम प्रपोज केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) गेल्या काही दिवसांत बऱ्याच कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या (Marathi Actress). त्या कलाकृतींना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दर्शवला. रानबाजार, वाय, पावनखिंड चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती (Marathi Movie). नेहमीच तिच्या पोस्ट्सची सोशल मीडियावर चर्चा रंगते. अभिनयाची आवड आणि लिखाणाचा छंद जोपासत प्राजक्ताने 'प्राजक्तप्रभा' नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. महाराष्ट्रभर प्राजक्ताची खूप फॅन फोलोवर्स असून तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. अशाच एका चाहत्यानं प्राजक्ताला खुलेआम प्रपोज केले आहे.

तिला सोशल मीडियावर लाखो युजर्स फॉलो करतात. जेवढी तिची सोशल मीडियावर चाहते कामाची प्रशंसा करतात, तेवढेच तिला ट्रोल ही केले जाते. रानबाजार वेबसीरिज प्रदर्शित झाली त्यावेळी तिच्यावर ट्रोलर्ससह चाहत्यांनी भरपूर टीका केली. पण तिने काहीच न जुमानता ट्रोलर्सचा सामना केला. पुन्हा प्राजक्ता आली कारण तिच्या चाहत्याने तिला थेट प्रपोजच केला आहे. त्या प्रपोजची सध्या चांगलीच चर्चा रंगते.

प्राजक्ता नेहमीच हटके फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. हटके फोटोंसोबत कॅप्शनची ही बरीच चर्चा असते. प्राजक्ताने एक फोटो शेअर करत "इतर कोणाच्याही सावलीच्या मागे जाण्यापेक्षा ती अंधारात एकटीच चालेल", असे कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. सोबत तिचा हास्यजत्रेच्या मंचावरील ग्लॅमरस फोटोने साऱ्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.

Prajakta Mali Post

प्राजक्ताच्या चाहत्याने कमेंट्सच्या माध्यमातून प्रपोज केले आहे. त्या कमेंट्सवर तो म्हणतो, "मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे प्रतीक महिला सशक्तीकरण आणि मजबूत व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राची सामाजिक परंपरा ब्यूटी क्वीन. मी पण तुझ्यावर प्रेम करतो". या कमेंटने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतीच प्राजक्ता लंडनहून एका चित्रपटाचे शूटिंग संपवून आली आहे. सोबतच ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ही समोर येत आहे. कार्यक्रमातील तिच्या होस्टिंगमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT