Malaika Arora Instagram @malaikaaroraofficial
मनोरंजन बातम्या

मलायका अरोराचा बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ

मलायका अरोराचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

साम टिव्ही ब्युरो
Malaika Arora

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora)ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. फॅशनिस्टा आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा तिच्या लूक आणि स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते. मलायकाने तिच्या डान्समुळे चंदेरी दुनियेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर (Social Media)मलायकाचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा नवीन लूक व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मलायका रिव्हिलिंग गाऊनमध्ये किलर पोझ देताना दिसत आहे.

Malaika Arora

मलायका अरोरा कायमच तिच्या बोल्डनेसने इटंरनेटचा पारा वाढवते. नुकतेच मलायका अरोराचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मलायका गुलाबी रंगाच्या थाई स्लिट गाऊनमध्ये किलर पोझ देत आहे. ज्यामध्ये स्ट्रॅपी हाय हिलसह मलायकाने मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Malaika Arora

सोशल मीडियावर मलायकाच्या बोल्डनेसवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गुलाबी रंगाच्या रिव्हिलिंग गाऊनमध्ये कॅमेरासमोर पोझ देताना मलाईका खूपच हॉट दिसत आहे. मलायका तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून चाहत्यांचे लक्ष वेधते आहे. अर्जुन आणि मलायका गेली ६ ते ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९ मध्ये या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. आता अर्जुन कपूर ३६ वर्षांचा आहे, तर मलायका अरोरा ४८ वर्षांची आहे. अनेकदा हे कपल एकमेकांसोबत वेळ घालवातना समोर आले आहेत. अलीकडेच त्या दोघांचे मालदीव व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

दुथडी वाहणाऱ्या मिठी नदीत तरूण वाहून गेला, एका दोरीमुळे बचावला; थरारक VIDEO समोर

Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

Priya Bapat Photos : प्रिया बापटचा बॉसी लूक पाहिलात का? अभिनेत्रीच्या सौंदर्याने केली जादू

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT