Prarthana behere photoshoot Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prarthana Behere: प्रार्थना बेहरेचा घायाळ करणारा बोल्ड व्हिडिओ; फॅन्स म्हणतात, खतरनाक...

सध्या प्राजक्ता तिच्या काही पोस्टमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

Chetan Bodke

Prarthana Behere: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आधी नेहा म्हणून तर आता अनुष्का बनून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. प्रार्थना सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मालिकेविषयी माहिती देण्याव्यतिरिक्त काही पोस्टदेखील ती शेअर करते. सध्या प्राजक्ता काही पोस्टमुळे कमालीची ट्रोल होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने एक खास लूकमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडिओत प्रार्थनाचा बोल्ड अंदाज दिसल्याने तिला नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले होते. तिचा कधीही न दिसलेला अंदाज काहींना खूपच हॉट वाटला तर काहींना तिचा लूक आवडलेला नाही. प्रार्थनाच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट करत नाराजीही व्यक्त केली.

प्रार्थनाच्या या पोस्टवर फक्त चाहतेच घायाळ झाले नसून काही कलाकार मंडळी देखील घायाळ झाले. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी एका पेक्षा एक कमेंट्स दिल्या आहेत. दरम्यान प्रार्थनाच्या काही चाहत्यांनी हा व्हिडिओ खूपच आवडल्याचे म्हटले आहे. 'गॉर्जियस', 'हॉट' अशा अनेक कमेंट्स करत चाहते तिचं कौतुक केलं आहे.

प्रार्थनाच्या मालिकेबाबत बोलायचं झाल्यास ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप आहे. रोज संध्याकाळी ६.३० वाजता झी मराठीवर नेहा- यशची ही मालिका प्रसारित होते. आता २३ जानेवारीपासून त्या वेळेत '३६ गुणी जोडी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या मालिकेचा प्रोमोही सध्या सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घालतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Kalyan Police News : वाहतूक पोलिसांची मनमानी, चहा पिण्यासाठी रस्त्यात गाडी उभी केली, ट्रॅफिक जाममुळे नागरिक संतापले

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT