Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; शाहरुखच्या 'जवान'ला पछाडलं, तर 'सनी संस्कारी'चा फुसका बार

Kantara Chapter 1 vs Sunny Sanskari Ki Tulsi Kumari : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1'ने मोठ्या चित्रपटाने मागे टाकले आहे. दिवसेंदिवस कलेक्शनचा आकडा वाढताना दिसत आहे. चित्रपटाची एकूण कमाई जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'कांतारा चॅप्टर 1' आणि 'सनी संस्कारी' 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला.

'कांतारा चॅप्टर 1'ने जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'सनी संस्कारी' ने बॉक्स ऑफिसवर फक्त 50 कोटींची कमाई केली आहे.

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) चित्रपटाने अवघ्या जगाला वेड लावले आहे. चित्रपट धुमाकूळ घालत आहे. तर 'सनी संस्कारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) चित्रपट फ्लॉप ठरला आहे. 'सनी संस्कारी'मध्या मुख्य भूमिकेत वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे कलाकार आहेत. हे दोन्ही चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11

'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाने एकूण 590 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने रिलीजच्या अकराव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी जवळपास 39.77 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 438.42 कोटी रुपये झाले आहे. ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाला मागे टाकला आहे. 'जवान' चित्रपटाने अकराव्या दिवशी 36.50 कोटींची कमाई केली होती.

  • पहिला दिवस- 61.85 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 45.4 कोटी रुपये

  • तिसरा दिवस- 55 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 63 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 31.5 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 34.25 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 25.25 कोटी रुपये

  • आठवा दिवस- 21.15 कोटी रुपये

  • नववा दिवस - 22.25 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 38.5 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 39.77 कोटी रुपये

  • एकूण - 438.42 कोटी रुपये

'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11

वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपट 50 कोटींच्या उंबरठ्यावर आहे. चित्रपटाने दुसऱ्या रविवारी म्हणजे अकराव्या दिवशी फक्त 3.00 कोटी रुपये कमावले आहेत. तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 49.60 कोटी रुपये झाले आहे.

  • पहिला दिवस- 9.25 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 5.5 कोटी रुपये

  • तिसरा दिवस- 7.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 7.75 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 3.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 3.25 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 2.35 कोटी रुपये

  • आठवा दिवस- 2.25 कोटी रुपये

  • नववा दिवस - 2.25 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 3.25 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 3.00 कोटी रुपये

  • एकूण - 49.60 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT