Golden Globe Awards 2024 Winners List Saam Tv
मनोरंजन बातम्या

Golden Globe Awards 2024: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहाइमर' अन् 'बार्बी'चीच हवा; एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण विजेत्यांची यादी

Golden Globe Awards 2024 Winners List: 'गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा २०२४' या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'ओपनहाइमर' आणि 'बार्बी' या चित्रपटांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.

Chetan Bodke

Golden Globe Awards 2024 Winners List

'गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा २०२४' (Golden Globe Awards 2024) हा जगभरातील लोकप्रिय पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये जगभरातील चित्रपटांना पुरस्कारांनी गौरविले जाते. 'गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 2024' चं यंदाचं ८१ वं वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक हॉलिवूड चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील विजेत्यांची यादी

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- क्रिस्टोफर नोलन ओपनहायमर

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- एलिझाबेथ डेबिकी द क्राउन

  • मोशन पिक्चर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रॉबर्ट डाउनी जूनियर, ओपेनहायमर

  • मोशन पिक्चर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- द'वाइन जॉय रँडॉल्फ 'द होल्डओव्हर्स'

  • टेलिव्हिजन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- मॅथ्यू मॅकफॅडियन, सक्सेशन

  • बेस्ट परफॉर्मेंस, स्टँड-अप कॉमेडी- रिकी गेर्वाईस

  • बेस्ट पिक्चर, नॉन इंग्लिश लँग्वेज- एनाटॉमी ऑफ द फॉल

  • मोशन पिक्चर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- एम्मा स्टोन, पुअर थिंग्ज

  • सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट अवॉर्ड - बार्बी

  • ओरिजनल स्कोअर, मोशन पिक्चर अवॉर्ड- लुडविग गोरानसन, ओपनहायमर

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- सिलियन मर्फी, ओपनहाइमर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT