Anjali Arora Instagram@AnjaliArora
मनोरंजन बातम्या

'कच्चा बदाम फेम' अंजली अरोराच्या तथाकथित MMS प्रकरणावर उर्फी जावेदची प्रतिक्रिया; म्हणाली...

फॅशनिस्टा उर्फी जावेदने देखील अंजलीच्या एमएमएसच्या वादावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कच्चा बदाम फेम अंजली अरोरा(Anjali Arora) ही सोशल मीडिया स्टार आहे. अंजली रील व्हिडिओ बनवून सोशल मीडिया स्टार बनली आहे. अंजली अरोराचा मोठा चाहतावर्ग आहे. मिलियनच्या घरात पोहोचलेली अंजली 'कच्चा बादाम' या व्हिडीओमुळे लोकप्रिय झाली आहे. लॉक अप रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा आता एका व्हिडीओमुळे वादाच्या भवऱ्यात अडकली आहे. अचानक व्हायरल एमएमएसमुळे अंजलीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. आता फॅशनिस्टा उर्फी जावेदने(Urfi javed) देखील अंजलीच्या एमएमएसच्या वादावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन अंजलीचा एक एमएमएस लीक झाल्यानं खळबळ उडाली आहे. अंजली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. बनावट एमएमएस व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अंजली अरोरा आहे. असे म्हटलं होते मात्र, अंजलीने तिला एमएमएसमध्ये स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु व्हिडीओमध्ये अंजली अरोरा दिसत असल्याचा नेटकऱ्यांनी दावा केला आहे. दरम्यान, आता फॅशनिस्टा उर्फी जावेदने अंजली अरोराच्या समर्थनार्थ पुढे येत एमएमएस लीक वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

माहितीनुसार, उर्फीने अंजली आरोराचे समर्थन करत, व्हायरल व्हिडीओमध्ये अंजली अरोरा असेल तर तिचा हा खाजगी व्हिडीओ व्हायरल व्हावा असे वाटत नसल्याचे म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीने संभोग करतानाचा व्हिडिओ स्वतःसाठी रेकॉर्ड केला असावा, जगाने तो पाहावा असे त्या व्यक्तीला कधीच वाटत नाही. असंही म्हटलं आहे. उर्फी म्हणाली की, बनावट व्हायरल व्हिडिओमुळे अंजलीला खूप त्रास झाला असावा. कारण अशा परिस्थितीला सामोरे जाणे खूप कठीण आहे.

उर्फी पुढे म्हणाली, 'खाजगी फोटो किंवा व्हिडिओ लीक झाले तर ट्रोलिंगचा सामना हा करावा लागतो. सध्याच्या परिस्थितीनुसार स्वतःला शांत ठेवावे, असा थेट सल्ला उर्फीने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; ५७ बंधारे पाण्याखाली | VIDEO

Menstrual Care: मासिक पाळीच्या वेळी स्तन दुखतात? जाणून घ्या यामागील हार्मोनल बदल आणि उपाय

Pune Crime: पिंपरीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न, गलेलठ्ठ पैशांचं आमिष, अमेरिकन नागरिकाला अटक

Kokan Ganeshotsav : गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खड्ड्यातून, मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; कोकणवासीयांसमोर विघ्न कायम

IND VS ENG: पाचव्या टेस्ट सामन्यातून ऋषभ पंत बाहेर; 'या' नवख्या खेळाडूला टीम इंडियात संधी, BCCI ने केलं कन्फर्म

SCROLL FOR NEXT