Kelsey Bateman Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीचं निधन; वयाच्या ३९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kelsey Bateman Death: ब्रेट मायकेल्सच्या 'रॉक ऑफ लव्ह' या रिअॅलिटी शोमधील स्पर्धक केल्सी बेटमन यांचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले.

Shruti Vilas Kadam

Kelsey Bateman Death: ब्रेट मायकेल्सच्या 'रॉक ऑफ लव्ह' या रिअॅलिटी शोमधील स्पर्धक केल्सी बेटमन यांचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले आहे. न्यू यॉर्क पोस्टने टीएमझेडचा हवाला देत वृत्त दिले आहे की केल्सी बेटमन यांचे अलिकडेच अचानक निधन झाले. तिच्या मृत्यूचे कारण अजून उघड झालेले नसून पोलिस चौकशी करत आहेत.

डेटिंग शो लोकप्रिय झाले

केल्सी बेटमन २००९ मध्ये प्रसारित झालेल्या ब्रेट मायकेल्सच्या 'रॉक ऑफ लव्ह' या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये २३ महिला मायकेल्सची प्रेयसी बनण्यासाठी स्पर्धा करत होत्या, यामध्ये केल्सी बेटमन स्पर्धक म्हणून सहभागी होती. त्यावेळी ती २१ वर्षांची होती आणि शोमधील सर्वात तरुण स्पर्धक ठरली.

तिला या शोसाठी आठवण येते

केल्सी बेटमन त्या शोमधील टॉप १० मध्ये पोहोचली होती, परंतु सातव्या भागात तिला बाहेर काढण्यात आले. शोच्या अंतिम भागात ब्रेट मायकेल्सने ताया पार्करला त्याची प्रेयसी म्हणून निवडले. 'रॉक ऑफ लव्ह' चे चाहते आजही केल्सीची आठवण काढतात.

द न्यू यॉर्क पोस्टनुसार, 'रॉक ऑफ लव्ह' शो नंतर केल्सी बेटमनच्या मनोरंजन विश्वापासून दूर गेली क्रिस्टी मायकेल्ससोबत २०१३ मध्ये लग्न केले. या कपलला २५ वर्षीय रेन आणि २० वर्षीय जोर्जा या दोन मुली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तळ कोकणात राज ठाकरेंना डबल धक्का, वैभव खेडेकरनंतर मोठा शिलेदार भाजपच्या वाटेवर

Ambad News : नदीच्या पुरात रस्ता बंद; रुग्णालयात नेता न आल्याने आजीच्या खांद्यावरच नातवाने सोडले प्राण, अंबड तालुक्यातील घटना

Rajasthan: पोलिसांच्या व्हॅनवर चढून कपलचा धिंगाणा, एकमेकांना मिठ्या मारत शिवीगाळ अन्..., पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील आदिवासी आमदार खासदार येणार एकत्र

Masti 4: पार्ट १,२ और ३ को याद करो...; रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानीची पुन्हा 'मस्ती'

SCROLL FOR NEXT