Akshay Kumar Stunt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Stunt: रिस्क, दुखापत पण मागे न हटला, बॉलिवडूच्या खिलाडीचा स्वॅग न्यारा, वाचा अक्षय कुमारच्या स्टंटबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

Unknown Facts of Akshay Kumar's Stunts in Bollywood: बॉलिवूडमधील अनेक प्रसंग आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात.आज आपण बॉलिवूडमधील अक्षय कुमारच्या स्टंटबद्दल माहिती जाऊन घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood Actor Akshay Kumar's Awesome Stunt Movies: अभिनेता अक्षय कुमार अर्थात बॉलिवूडचा ''खिलाडी''. बॉलिवूडमध्ये असलेल्या प्रत्येक कलाकाराचा प्रवास हा खडतर असतो मात्र प्रत्येक कलाकाराला विशेष ओळख मिळत नाही. मात्र अभिनेता अक्षय कुमार याला सर्वत्र चांगला अभिनेता म्हणून ओळख आहेच शिवाय खिलाडी म्हणूनही ओळखले जाते. खिलाडी अर्थात स्टंट मॅन. कलाकार एक खिलाडी असा प्रवास नेमका कसा झाला आणि सुरुवात कशी झाली ते आज आपण पाहूयात.

अभिनेता अक्षय कुमार फिल्म(film) इंडस्ट्रीमधील गाजलेला अभिनेता आहे. अक्षयचा जन्म अमृतसरमध्ये झाला असून दिल्लीच्या चांदणी चौकपासून ते मुंबईमध्ये या इंडस्ट्रीमध्ये अक्षय कुमार याचा प्रवास अतिशय कठीण होता. मात्र अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात महागडा अभिनेत्यापैंकी एक आहे. मात्र सध्या एक उत्कृ्ष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमारची ओळख आहे मात्र या अभिनेत्याचे तुम्हाला चित्रपटात स्वता:केलेले स्टंट माहिती आहे का? आज आपण पाहत असलेली संपूर्ण माहिती मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार आहे.

"Player 420"

''खिलाडी 420''

अभिनेता अक्षय कुमारने १९९१ मध्ये‘सौगंध’चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर बॅक टू बॅक यशस्वी चित्रपट अक्षय कुमारने दिले. मात्र स्टंटचा थरार सुरु झाला तो २००० साली प्रदर्शित झालेल्या ''खिलाडी 420'' या चित्रपटात. या चित्रपटातील अक्षय कुमार (Akshay Kumar)याचा विमानातील स्टंट प्रत्येकाला आठवत असेलच. ज्यात अक्षय कुमारने अनेक फुटावर असलेल्या विमानावर उभे राहून एअर बलूनवर उडी मारण्याचा थरारक स्टंट केला होता. सर्व हा स्टंट फक्त एक दोर बांधून केले होते. मात्र हा स्टंट करताना अभिनेत्याचा थोडाही तोल गेला असता तर जीवही अभिनेता अक्षय कुमार गमवावा लागला असता.

Khiladiyon Ka Khiladi

खिलाडियों का खिलाडी

१९९६ या वर्षी प्रदर्शित झालेला(displayed) ''खिलाडियों का खिलाडी'' या चित्रपटात आपल्याला अभिनेता अक्षय कुमार दिसून आलेला होता. मात्र या चित्रपटातील तुम्हाला अक्षय कुमार सोबत घडलेला एक थरारक प्रसंग माहिती आहे का?या चित्रपटात अक्षयने अंडरटेकसोबत एक स्टंट केला होता ज्यात अक्षय कुमारच्या पाठीचा कणा तुटला होता. हाही एक स्टंट अभिनेता अक्षय कुमारच्या एका स्टंटच्या आठवणीतील एक आहे.

Singh Is King' (2008)

सिंग इज किंग' (2008)

सिंग इज किंग हा २००८ या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ही अभिनेता अक्षय कुमार आपल्याला दिसून आला होता शिवाय कतरिना कॅफ दिसून आलेली होती. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने एक स्टंट केला होता. मात्र तुम्हाला माहिती आहे का कुठे? या चित्रपटामध्ये एक सीन असा होता ज्या अक्षय कुमारला एका लिफ्टवरुन दुसऱ्या लिफ्टवर उडी मारायची होती, ज्यात अक्षय कुमारने तब्बल ११० फुट उंचीवरुन आणि कोणत्याच्या सुरक्षतेच्या वस्तूया वापर न करता हा स्टंट केला होता.

8 x 10 Tasveer

तसवीर' (2009)

२००९ साली प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा तसवीर या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारे स्टंट केला होता. या चित्रपटात केलेला स्टंटही अजूनही प्रेक्षकांच्या मनात राहिलेला आहे.या स्टंटसाठी सुमारे अभिनेता अक्षय कुमारने १६० फुटावरुन असलेल्या एका कड्यावरुन उडी मारली होती.

Singh Is Bliing

'सिंग इज ब्लिंग' (2015)

सिंग इज ब्लिंग २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट खूप गाजला होता. प्रत्येक कलाकाराने या चित्रपटात प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मात्र आज या चित्रपटाचा विशेष उल्लेख करावासा वाटला तो म्हणजे अभिनेता अक्षय कुमारने केलेला या मधील स्टंट. या तुम्ही अभिनेता (Actor)अक्षय कुमारला एका सीनमध्ये एका आगीच्या रिंगमध्ये उडी मारताना दिसला होता. हा स्टंट करताना अक्षयला थोडी दुखापत झालेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

SCROLL FOR NEXT