Malaika Arora And Ritesh Sidhwani Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Video: रितेशला ‘ही’ घोडचूक भोवणार? नेटकऱ्यांनी ‘जर अर्जुन तिथे असता तर रितेशची...’ म्हणत केली टीका

Malaika Arora And Ritesh Sidhwani Viral Video: वयाची चाळीशी पार केलेल्या मलायकाने आपल्या कातिल अंदाजाने सर्वांनाच घायाळ केले आहे.

Chetan Bodke

Malaika Arora Video: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या फॅशनची कॉपी काही अभिनेत्रींनी केली आहे. आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मलायकाने नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मलायकाने नुकतेच फॅशन संबंधित एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. वयाची चाळीशी पार केलेल्या मलायकाने आपल्या कातिल अंदाजाने सर्वांनाच घायाळ केले आहे. मलायकाची यंदा फॅशनमुळे नाही तर एका वेगळ्याच कृत्यामुळे चर्चा सध्या होत आहे.

मलायकाने नुकतेच एका फॅशन संबंधित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमामध्ये मलायकासोबत बॉलिवूड निर्माते रितेश सिधवानी आणि त्यांच्या पत्नीने देखील हजेरी लावली होती. हे तिघेही एकत्र असताना, रितेश सिधवानीकडून एक मोठी घोडचूक झाली आहे. त्यामुळे त्याची ही चूक झाली असली तरी, नेटकऱ्यांकडून त्याला बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पत्नीचा हात समजून निर्मात्यांनी थेट मलायकाचाच हात पकडला. निर्मात्यांचे हे कृत्य पाहून मलायका लाजली असून हात सोडून ड्रेस सावरत पुढे जाते.

ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी रितेशला संमिश्र प्रतिक्रिया देत ट्रोल केले. रितेशने ही चूक जाणूनबुजून केल्याचे काही नेटकऱ्यांचे मत आहे. तर अनेकांच्या मते, निर्मात्यांकडून ही चूक नकळत झाली असल्याचा अंदाज लावला.

एका युजरच्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधले, नेटकरी म्हणतो, जर अर्जुन कपूर तिथे असता तर रितेशची खैर नसती. बॉलिवूडमधील अनेक कपलची नेहमीच चर्चा होते. त्यातीलच हे एक कपल. या कपलचे नेहमीच सर्व फोटो, व्हिडीओ आणि त्यांच्या लग्नाच्या उलट सुलट चर्चा नेहमीच होते.

अनेकदा या कपलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर झाली आहे. लग्नाच्या चर्चा सुद्धा त्यांच्या चाहत्यांसाठी काही नवीन नाही. लवकरच ती पुन्हा एकदा लग्नाबंधनात अडकणार असल्याचं ती स्वत: बोलली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत

Pradeep Purnekar Case: 5वा आरोपी राजेंद्र शिंदेच; २६ दिवसांनंतर पूर्णेकर हत्या प्रकरणात नवी अपडेट; हॉटेलमधला CCTV व्हिडिओ आला समोर

Cordelia Sky: कॉर्डेलियाची नवी क्रूझ सुरू! स्विमिंग पूल, जकूझी आणि मनोरंजनासह मिळणार अनेक सुविधा

Private Part Hair Removal: महिलांनो, प्रायव्हेट पार्ट्सचे केस काढताना करू नका 'या' चुका; लक्षात ठेवा ७ गोष्टी

Silver Rate Today: चांदी तब्बल ₹२.२३ लाखांनी स्वस्त! मग धनत्रयोदशीला चांदी खरेदी करायची? तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT