Samantha Ruth Prabhu In Malaysia Latest Photoshoot Saam tv
मनोरंजन बातम्या

Samantha Vacations In Malaysia: समंथाची मलेशिया सफर, बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

Samantha Ruth Prabhu In Malaysia: समांथा सध्या परदेशामध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिच्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Samantha Ruth Prabhu In Malaysia Latest Photoshoot

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी समांथा रूथ प्रभू सध्या सिनेसृष्टीपासून दुर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिला मायोसायटिस या आजाराचे निदान झाले होते. या आजाराचे निदान झाल्यापासून समांथा आपल्या हेल्थकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोशल मीडियावर कमालीची चर्चेत असलेली दिसत आहे. अभिनेत्री सध्या परदेशामध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिच्या ह्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. (Bollywood)

सध्या समांथा मलेशियामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर रेड बिकनीमध्ये काही खास फोटोज शेअर केले होते. या शेअर केलेल्या फोटोमध्ये समांथाच्या बोल्डनेसची जोरदार चर्चा होत आहे. समांथा मलेशियामध्ये, मेडिटेशन करताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये समांथाचा मलेशियामध्ये बोल्ड अंदाज दिसत आहे. मलेशियामध्ये ती मेडिटेशन करण्यासोबत तलावामध्ये डुबकी मारताना दिसते. (Bollywood Actress)

या फोटोमध्ये अभिनेत्रीने, चॉकलेटी रंगाची बिकिनी घातल्याचे दिसत आहे. तिचा बोल्डनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत. समांथाच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. समांथा रूथ प्रभू लवकरच ओटीटी विश्वामध्ये डेब्यू करणार आहे. वरूण धवनसोबत ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमधून ती पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीच्या ह्या वेबसीरीजची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहीणचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weight Loss: जिम न करता ३ महिन्यात करा वजन कमी रोज फॉलो करा ही ट्रिक

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

पहाटे अपघात! चालकाला झोप लागली अन् कार-टेम्पोची जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT