Mouni Roy SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mouni Roy : न्यू इयर पार्टीतून बाहेर येताच कशी पडली मौनी रॉय? पाहा व्हायरल VIDEO

Mouni Roy Fall Down : नागिन फेम अभिनेत्रीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मौनी रॉय न्यू इयर पार्टी करून बाहेर आल्यावर धपकन पडलेली पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

नवीन वर्षाचा सुरुवात झाली आहे. सर्वत्र न्य इयर सेलिब्रेशन पार्टी होताना पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करत आहे. अशात एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चक्क न्य इयर पार्टीतून बाहेर येताच अभिनेत्री धपकन खाली पडली.

31 डिसेंबरला सेलिब्रिटींनी नवीन वर्षाचे जबरदस्त स्वागत केले. त्यांनी मोठी पार्टी आयोजित केली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एका अभिनेत्री मौनी रॉयचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मौनी रॉय (Mouni Roy) न्य इयर पार्टी (New Year Party ) करून घरी जाण्यासाठी निघाली होती. तेव्हाच बाहेच येता ती जोरात खाली पडली.

मौनी रॉय खाली पडताच पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) हा तिला उचलताना दिसला. तसेच त्यांची मैत्रीण बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी देखील मैत्रिणीला सावरताना दिसली. पार्टीनंतर मौनी रॉय स्वतःला सावरू शकली नाही आणि बाहेर येताच खाली पडली. मौनी रॉयने न्य इयर पार्टीसाठी ब्लॅक रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि हाय हिल्स परिधान केले होते.

सूरज नांबियारने पत्नीला सावरत गाडीत बसवतो. या सर्व दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून एकीकडे मौनी रॉय ट्रोल होत आहे. तर दुसरीकडे तिचे चाहते तिची काळजी करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Suraksha Bima Yojana : मोदी सरकारची खास योजना; फक्त २० रुपयांत मिळतो २ लाख रुपयांचा विम्याचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वर्किंग वूमनसाठी बेस्ट इयररिंग्स; वेस्टर्न टू एथनिक दोन्ही कपड्यांवर दिसतील भारी

Maharashtra News Live Update: सोनम वांगचुक यांच्या मागणीच्या समर्थनात बुलढाण्यात एक दिवशीय बैठा सत्याग्रह

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीच्या डोहाळ्यांसाठी अर्जुनची धावपळ; पण एका चुकीमुळे बाळावर ओढावणार मोठं संकट?

Bulldozer Action: थेट खासदाराच्या कार्यालयावरच बुलडोझर कारवाई; पाच मजली ऑफिस केलं जमीनदोस्त, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT