Bollywood Celebrity Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Actors: आवडता कलाकार पाहताच चाहते हवेत; कोणाचे काय तर कोणाचे काय ?

अनेक कलाकारांच्या पहिल्या चित्रपटातच त्यांच्या चाहत्यांवर कलाकारांची भूरळ पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड कलाकारांचे भरपूर चाहते आहेत. चाहत्यांचे मन आपल्या चित्रपटातून वेधण्याचे काम ते नेहमीच करत असतात. अनेक कलाकारांच्या पहिल्या चित्रपटातच त्यांच्या चाहत्यांवर कलाकारांची भूरळ पडली. पण काही कलाकारांच्या नशीबात चाहत्यांची रिघ लागण्यासाठी थोडावेळ लागतो. असे अनेक कलाकार आहेत की, त्यांना पाहताच चाहते सैरभैर होतात. थोडक्यात त्यांच्या विषयी आपण माहिती घेऊया.

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन त्याच्या चाहतीने त्याच्या घरासमोरच प्रपोज केला. त्यामुळे त्या अनोख्या प्रपोजची चांगलीच चर्चा होत आहे.

रजनीकांत

दक्षिणेकडील राज्यात रजनीकांतचे चाहते त्याला देव मानतात. त्याची एका देवाप्रमाणे पुजा केली जाते. एका चाहत्याने तर कहरच केला होता. जेव्हा रजनीकांतच्या पुतळ्याची किडणी खराब असे समजताच त्याने आत्महत्या करत किडनी दान केली.

संजय दत्त

संजय आपल्या अभिनयाने चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. एका चाहत्याने त्याच्या मृत्यूपुर्वी स्वत:ची संपूर्ण संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली होती. त्यावेळी या चर्चेला बरच उधाण आले होते.

Amir Khan

अमिर खान

अमिर त्याच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमामुळे चांगलाच चर्चेत आला होता. सोबतच अनेक चित्रपटांमुळेही तो वादाच्या भोवऱ्यात सापडली होता. त्याच्या एका चाहत्याने त्याला रांचीहून मुंबईला सायकलिंग करत आला होता.

Shahrukh Khan

शाहरुख खान

किंग खान नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. त्या विचित्र चाहत्यावर त्याने एक चित्रपटही बनवला होता. त्याच्या एका चाहत्याने शाहरुख खानच्या फोटोंनी घर आणि दुकान सजवले.

Salman Khan

सलमान खान

सल्लु भाईच्या चाहत्यांची काही कमी नाही. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहते भरपूर गर्दी करतात. सलमानच्या एका चाहत्याने तर मर्यादाच ओलांडल्या. सलमानला भेटता यावे यासाठी तो उपोषणाला बसला होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT