Salman Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खानच्या लग्नाची चर्चा होणारच, या अभिनेत्रीसोबत व्हायरल झाला होता फोटो

बॉलिवूड अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार ? या गहन प्रश्नाची चर्चा सध्या बरीच सुरु आहे.

Chetan Bodke

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार ? या गहन प्रश्नाची चर्चा सध्या बरीच सुरु आहे. कारण ठरलं ते, गेल्या दोन दिवसांपूर्वी सलमान आणि पूजा हेगडेचे अफेअर असल्याची चर्चा होत आहे. बॉलिवूडची नाळ आता टॉलिवूडशी जोडणार अशी चर्चा सुद्धा सोशल मीडियावर रंगत आहे.

त्याचे आजवर अनेक अभिनेत्रींशी नावं जोडले गेले आहे. पण आतापर्यंत कोणत्याच प्रेमाची कबुली त्याने दिली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानचा आणि सोनाक्षीचा एक फोटो बराच व्हायरल झाला होता. त्या व्हायरल होत असलेल्या फोटोत सलमान सोमाक्षीचे लग्न झाल्याचे दिसून येत होते. पण खरंच त्याने लग्न केले होते का ? असा सर्वांनाच हा गहन प्रश्न पडला होता.

त्या फोटोत सलमान सोनाक्षीला अंगठी घालताना दिसून येत आहे. त्यावेळी सलमानने ब्लेझर तर सोनाक्षीने लाल रंगाची लाल साडी नेसली होती. दोघेही या लूकमध्ये खूप चांगले दिसत होते. पण त्या फोटोवरुन मात्र या दोघांनीही गुपचुप लग्न उरकल्याची चर्चा होत होती. त्याच्या लग्नाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.

या दोघांनीही लग्न केले नसून व्हायरल होणारा तो फोटो एडिट केलेला होता. सलमान आणि सोनाक्षी एक चांगले मित्र- मैत्रिण असून त्या दोघांनीही बॉलिवूडमध्ये चित्रपटात एकत्र काम केले होते. सोनालीने २०१०मध्ये ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT