Amitabh Bachchan and Jaya Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bacchan: वाढदिवसानिमित्त बिग बींसोबत चाहत्यांना मिळणार 'खास गिफ्ट'

बिग बी अमिताभ बच्चन येत्या ११ऑक्टोबरला ८०व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या चाहत्यांना 'गुड न्युज' मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) येत्या ११ऑक्टोबरला ८०व्या वर्षात पदार्पण करणार आहे. बिग बी आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करतात. ते बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या चाहत्यांना 'गुड न्युज' मिळणार आहे. त्यामुळे चाहतावर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. (Bollywood Film)

रश्मिका मंदान्ना (Rashmika Madanna) आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'गुड बाय' चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. चाहत्यांना बिग बींच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण देशभरात ८०रुपयात चित्रपट पाहता येणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती जरी समोर आली नसली तरी बिग बींच्या वाढदिवसाच्या दिवशी ही बातमी खरी ठरली तर चाहत्यांसाठी दिवाळीच म्हणावी लागेल.

अशी इच्छा चित्रपटाचे निर्माते विकास बहल, एकता कपूर आणि शोभा कपूर यांची आहे. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी खास गिफ्ट ठरणार आहे. आपल्या अभिनयाची छाप बिग बींनी फक्त भारताततच नव्हे तर परदेशातही सोडली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची व्याप्ती भरपूर आहे.

बिग बींच्या जन्मदिवशी जया बच्चन केबीसीच्या सेटवर येणार आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत केबीसीचे सुत्रसंचालन बीग बी करणार नाहीत तर जया बच्चन करणार आहेत. सेटवर जया बच्चन बिग बींचा वाढदिवस जबरदस्त साजरी करणार आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साम टिव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट; नाशिक जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार

Ajit Pawar :...म्हणून विरोधकांनी मराठी भाषेचा मुद्दा काढला; अजित पवारांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Maharashtra Assembly Session : कुणाला 'ओम फट् स्वा:हा' तर कुणाला 'चायनीज बिल्ली'; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं

Mugachi Usal Recipe : मुगाची उसळ अन् बटर पाव; पावसाळ्यात जेवणाचा झणझणीत बेत

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन ८ की ९ ऑगस्टला साजरा होणार? जाणून घ्या तारिख आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT